बायको पेक्षा सुंदर आहे शाहिद कपूर ची मेव्हणी, एकदा पहाच

‘कबीर सिंग’ या चित्रपटामुळे शाहिद कपूर हा खूप चर्चेमध्ये आला आहे. त्या चित्रपटा मध्ये त्याने जे काम केले आहे ते खरंच खूप सुंदर आहे. हा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी ‘चा हिंदी रिमेक आहे. चित्रपट बघितल्यानंतर त्याची बायको मीरा सुद्धा खूप भावुक झाली होती. तुम्ही मीराला शाहिदबरोबर बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेन. मीरा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. तिने आत्ताच तिची बहीण नूर वाधवानी आणि तिचा एक फोटो टाकलेला, तोही खूप वायरल झाला. त्या फोटोमध्ये दोघीनींही सारखेच ड्रेस घातले आहेत. तुम्हाला फोटोत बघून दिसेन कि मीराची बहीण हि तिच्यापेक्षाही खूप सुंदर दिसते.

बहिणींसोबतचा हा फोटो सोशल मीडियावर टाकताना मीरा म्हणते, “आमच्या कुटुंबातील सगळ्यात पवित्र अशा मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या पाठीशी नेहमी उभा राहण्यासाठी खूप आभार. कितीही वाईट परिस्थिती असो तिथे तू मला नेहमी साथ दिली आहेस. तुझे मन खूप सुंदर आहे. मी तुला कधीच नाही विसरणार.” मीरा राजपूत हि तिच्या परिवारामधली सगळ्यात लहान मुलगी आहे. मीराला दोन मोठ्या बहिणी आहेत. सगळ्यात मोठ्या बहिणीचे नाव प्रिया राजपुर तुलशन आहे, जी मीरापेक्षा ११ वर्षांनी मोठी आहे.प्रिया ने MBA केले आहे आणि ती स्वतःचा व्यवसाय करते. मीराच्या दुसऱ्या बहिणीचे नाव नूर जहां राजपुर (वाधवानी) आहे. नूर मीरापेक्षा ७ वर्षांनी मोठी आहे. नूरने NIFT कॉलेजमधून टेक्सटाईल डिसाईन मध्ये पदवी घेतली आहे. मीरा दोन्ही बहिणींबरोबर खूप प्रेमाने राहते. नूर आणि शाहिद या दोघांचेही खूप चांगले जमते. कबीर सिंग प्रदर्शित झाल्यानंतर मीराने एक पोस्ट टाकली होती ज्यामध्ये तिने एका गाण्याची ओळ लिहिली होती आणि बोलली कि, “ए जमाने आजमाले रुठता नही फासलों से हौसला ये टूटता नहीं..मला तुझ्यावर खूप अभिमान आहे. हि तुझी प्रसिद्ध होण्याची वेळ आहे.” तुम्हाला शाहिदची बायको जास्त आवडली कि त्याची मेव्हणी? दोन्हीमध्ये कोण जास्त सुंदर आहे.? तुमचं उत्तर कंमेंट मध्ये नक्की कळवा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *