शूटिंगच्या वेळी सनी लिओनीला लागली गोळी, त्यानंतर जे झालं ते पाहून हैराण व्हाल

सर्वाना पॉर्नस्टार म्हणून ओळख असलेली सनी लिओनी आता मोठी अभिनेत्री झाली आहे. बॉलिवूड चित्रपटांसोबत ती अनेक रिऍलिटी शो मध्ये जज आणि होस्ट चे काम करते. गाजलेली स्टार सनी लिओनी सोशल मीडियावर पण खूप ऍक्टिव्ह असते. अनेक व्हिडीओ आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. प्रॅन्क चा देखील खूप शौक सनी ला आहे. शूटिंग च्या वेळी देखील सनी लिओनी खूप मस्करी करत असते. काही दिवसांपासून सोशल मीडियावर सनी लिओनीचा एक व्हिडीओ वेगाने वायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/BzNZAGMhlmK/?utm_source=ig_embed

सनी लिओनीने सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता तो व्हिडीओ पाहून सगळे खूप घाबरले होते मात्र त्यानंतर त्याच व्हिडिओचा दुसरा पार्ट देखील तिने पोस्ट केला. दुसरा पार्ट असणारा व्हिडीओ पाहून लोकांना सनी लिओनी किती चतुर आहे हे लक्षात आलं. सनीने पोस्ट केलेल्या पहिल्या व्हिडिओत सनी शूट मध्ये असते तिच्या समोर एक व्यक्ती बंदूक घेऊन उभा असतो आणि नंतर तो गोळी चालवतो. सनी गोळी लागल्यामुळे जमिनीवर कोसळते, कट म्हटल्यानंतर देखील ती उठत नाही यामुळे सगळे घाबरतात आणि तिच्याकडे जातात.

https://www.instagram.com/p/BzNpydfhlno/?utm_source=ig_embed

जेव्हा हा सिन झाला त्यानंतर सर्वाना वाटले कि खरोखर सनी लिओनीला गोळी लागली आणि तिला दुखापत झाली. मात्र जेव्हा त्या व्हिडिओचा दुसरा पार्ट शेअर केला गेला तेव्हा लोक हसू लागले. दुसऱ्या व्हिडिओत ती प्रॅन्क करत असल्याचे सांगितले यासोबतच तिने दोन्ही व्हिडिओमध्ये शीर्षक दिले कि ग्राफिक वार्निंग १ आणि ग्राफिक वार्निंग २. हा तिचा पहिलाच असा व्हिडीओ नाही ज्यामध्ये तिने अशी चेष्टा केली तर यापूर्वी देखील तिने अनेक व्हिडीओ टीम सोबत काढून पोस्ट केले आहेत.

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *