Home / कलाकार / या अभिनेत्रींनी केले करोडपती लोकांशी लग्न, तिसरीचा नवरा आहे सर्वात जास्त श्रीमंत

या अभिनेत्रींनी केले करोडपती लोकांशी लग्न, तिसरीचा नवरा आहे सर्वात जास्त श्रीमंत

मित्रानो बॉलिवूड च्या अभिनेत्र्या म्हटलं कि सुंदरता आणि आकर्षकपणा आलाच, नाहीतर त्या अभिनेत्र्या कसल्या. अभिनेत्र्यांचे लाखो चाहते असतात मग ती अभिनेत्री कोणत्याही क्षेत्रातील असो. टीव्ही वरील मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्र्या, चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अश्या अनेक क्षेत्रात सुंदर अभिनेत्र्या असतात. काही अभिनेत्र्यांना आपल्या करिअरची अगोदरच माहिती होते म्हणून त्या पैसेवाल्या लोकांसोबत लग्न करतात तर काहींचं प्रेम आधीपासूनच असत. आपण आज श्रीमंत पती असणाऱ्या अभिनेत्र्या पाहणार आहोत.

जुही चावला : बॉलिवूड ची मोठी अभिनेत्री जुही चावला चे देखील अनेक चाहते आहेत. एक वेळ अशी होती कि जुही च्या मागे सलमान खान देखील वेडा होता. जुही चावलानं १९९५ साली बीजनस मन जय मेहता सोबत लग्न करून संसार थाटला. जुही ला दोन मुलं आहेत आणि लग्नानंतर देखील तिने अभिनय क्षेत्रात काम करणं सुरूच ठेवलं. अजून देखील कोणत्या न कोणत्या चित्रपटात जुही दिसते.माधुरी दीक्षित : मराठमोळी माधुरी दीक्षित हि खूपच हिट अभिनेत्री होती. तिच्या त्या काळात ती ज्या चित्रपटांमध्ये असेल तो चित्रपट हिट होणारच अशी तिची ओळख होती. मात्र माधुरीने लग्न करून स्वतःच करिअर संपवल्यासारखंच आहे. अमेरिकेचे डॉ. नेने यांच्याशी लग्न करून ती संसाराला लागली. सेलिना जेटली : बॉलिवूड ची बोल्ड अभिनेत्री असणाऱ्या सेलिना जेटली ने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अदांनी सेलिना ने अनेक अभिनेत्यांना घायाळ केले मात्र तरीदेखील ती इंडस्ट्रीमध्ये खास नाव कमावू शकली नाही. आपलं करिअर बुडताना पाहून सेलिना ने ब्रिटिश बीजनसमन पीटर हांग सोबत लग्न केलं. पीटर इंग्लडमधील जास्त श्रीमंत व्यक्ती आहे. सेलिना ला पीटरकडून दोन जुळी मुलं असून ती आपल्या जीवनात खुश आहे.

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.