पॅरिस मध्ये थोडक्यात बचावली प्रियंका, निक जोनास नस्ता तर….

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनास सध्या पॅरिसमध्ये आहेत. पॅरिस मध्ये निक जोनास च्या मोठ्या भावाचं पुन्हा लग्न होणार आहे त्यामुळे जोनास कुटुंब पॅरिसमध्ये आहे. प्रियांकाचा दीर “जो जोनास” याच त्याची गर्लफ्रेंड “सोफी टर्नर” सोबत दुसऱ्यांदा लग्न होत असल्याने त्याचीच धावपळ सुरु आहे. जो जोनास ने सोफी सोबत पळून लग्न केलं होत मात्र आता त्यांचं पुन्हा मोठ्या धूम धडाक्यात लग्न होणार आहे. या वेळीच पॅरिसमध्ये प्रियंका सोबत एक किस्सा घडला पण सुदैवाने आणि निक मुले हा अपघात टळला.

या लग्नामध्ये निक जोनास चे जवळचे नातेवाईक हजर राहणार आहेत. या लग्नाला आठवणींत ठेवण्यासाठी प्रियंका पॅरिसमध्ये निक सोबत मस्ती करत होती. प्रियंका राईडचा आनंद घेत होती त्यानंतर निक आपलं ड्रिंक घेत होता, बाजूला याच वर उभी राहून प्रियंका तोल गेल्याने पडणारच होती मात्र लगेच निक जोनास ने तिला सावरले. सावरत असताना त्यांचं पिण्याचं ड्रिंक समुद्रात पडलं. जर का तेथे निक जोनास नस्ता तर प्रियंका जखमी झाली असती आणि लग्नात तीच दुखापत झाल्याने येन टाळलं असत किंवा लग्नच पुढे ढकलावे लागलं असत.

https://www.instagram.com/p/BzNjTcpB4LL/?utm_source=ig_embed

तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कि कसे निक ने प्रियांका ला वाचवले. निक ने तिला सावरल्यानंतर दोघेही हसू लागले यावरूनच वाटते कि त्यांचा हा आनंद दुर्घटना टळल्यामुळे आहे. दोघांना हसताना पाहून तेथे असणारे लॉग त्यांच्याकडे पाहू लागले मात्र प्रियांका पुन्हा एकदा निक च्या प्रेमात पडली. साऊथ फ्रांस ला जो जोनास आणि सोफी या दोघांचं लग्न होणार आहे त्यामुळे नंतर जोनास कुटुंब साऊथ फ्रांस ला जाईल. लग्न जरी प्रियंकाच्या दुरच असलं तरीही प्रियंका आणि निक च्या चर्चा होतच राहतील.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *