पहिल्यांदा मीडियासमोर आला दिव्या भारतीचा सावत्र मुलगा, दिसायला मोठ्या हीरोनां टाकतो मागे

दिव्या भारती एक अशी अभिनेत्री होती जिने खूपच कमी वयात खूप मोठं यश मिळवलं होत. दिव्या भारती ने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आणि लाखो लोकांची चाहती झाली. सुंदर तर ती होतीच मात्र हुशार देखील ती तितकीच होती तिच्या अभिनयाने तिने लोकांना वेड केलं. दिव्या भारती च चित्रपटातील करिअर छोटं होत मात्र तरीही तिने चित्रपट गाजवले. आजही तिची गाणी लोक आनंदाने ऐकतात, तिचे चित्रपट पाहतात, अजूनही अनेक तिचे चाहते तिची आठवण काढतात. मात्र अश्या या सुंदर अभिनेत्रीचा मृत्यू बिल्डिंगच्या पाचव्या मजल्याहून पडून झाल्याचे सांगण्यात येते.

अश्या मोठ्या आणि हव्याहव्याश्या वाटणाऱ्या अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने बॉलीवूडला मोठा झटका भेटला. फक्त बॉलिवूडचं नाही तर तिच्या चाहत्यांना देखील हा एक झटकाच होता. २५ फेब्रुवारी १९७४ ला जन्मलेल्या या अभिनेत्रीने निर्माता साजिद नाडियावाला सोबत १९८२ साली लग्न केलं होत. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होत मात्र दिव्या च्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे ती साजिद याना ५ एप्रिल १९९३ साली सोडून गेली. नंतर साजिद यांनी २००० साली वर्ष खान सोबत दुसरे लग्न केले.वर्धा खान आणि साजिद नाडियावाला याना दोन मुले आहेत. सुभान आणि सुफियान हि या दोन मुलांची नावे आहेत यावरूनच दोघेही दिव्या ची सावत्र मुले आहेत असे म्हणता येईल. सुभान हा खूप सुंदर आणि हँडसम मुलगा आहे पण त्याला लाइमलाईट मध्ये राहायला आवडत नाही. तुम्ही सुभान चे काही फोटो पाहू शकता कि तो किती हॅण्डसम आहे. खूप कमी वेळा सुभान ला मीडियाने स्पॉट केले गेले आहे. आई वर्धा वडील साजिद आणि लहान भाऊ सुफियान देखील त्यावेळी त्याच्या सोबत होता.

2 thoughts on “पहिल्यांदा मीडियासमोर आला दिव्या भारतीचा सावत्र मुलगा, दिसायला मोठ्या हीरोनां टाकतो मागे

  1. 2फेब्रृवारी 1974 को जन्म और 1982 मे शादी ए कैसे भाई समजमे नही आ रहा है. क्या आठ साल की उम्र मे ही शादी की थी क्या दिव्या भारती ने.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *