आमीर खानच्या मुलीचा व्हिडीओ वायरल, बॉयफ्रेंड सोबत असे करताना दिसली पहा

मित्रानो आजकाल बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हे सहज कोणालाही विचारलं जात यात लाजिरवाणं काहीच नाही. सामान्य व्यक्तींचेच आज अफेअर असते मग मोठ्या लोकांचं, अभिनेत्याचं काय असेल. बॉलिवूड मध्ये प्रपोस करणे, प्रियकर प्रेयसी बदलणे, कोणाशीही लग्न करणे अश्या अनेक चकित करणाऱ्या गोष्टी घडत असतात. अनेक मोठे अभिनेते बॉलिवूड मध्ये आहे त्यांच्या मुलांना स्टार किड्स म्हणून ओळखले जाते. काही स्टार किड्स तर खूपच फेमस आहेत जसे सैफ आणि करीनाचा मुलगा तैमूर.

अमीर खान ची मुलगी इरा खान देखील खूप सुंदर आणि आकर्षक दिसते आणि ती आता चर्चेचा विषय ठरली आहे. इरा तिचा बॉयफ्रेंड मिशाल कृपलानी सोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. मिशाल आणि इरा चा एक व्हिडियो सध्या खूप वायरल होत आहे. याच व्हिडीओ मुळे अमीर खान ची मुलगी चर्चेचा विषय ठरली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही इराला तिच्या बॉयफ्रेंड सोबत पाहू शकता तसेच त्यांचे मित्र देखील या पार्टीत हजर होते. इरा या व्हिडिओमध्ये डान्स करताना दिसते आणि पार्टी एन्जॉय करते.

https://www.instagram.com/p/BzNpUXWgOcz/?utm_source=ig_embed

जेव्हा त्यांचा एक मित्र इरा ला जवळ करायला बघतो तेव्हा इरा मिशाल च्या मिठीत जाते व मिठी मारताना दिसते. अमीर हान चे मुलीकडे लक्ष आहे का असे प्रश्न अनेकांना पडले असतील. पण इरा एक स्टार कीड आहे त्यासोबत ती स्वतः स्वतंत्र असल्याने तिला आपल्या मर्जीनुसार वागण्याचा हक्क आहे असे मला वाटते. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडीओ तुम्ही इरा च्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील पाहू शकता जिथे तिने शेअर केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *