या मुस्लिम मुलाशी तिसरं लग्न करू इच्छिते ह्रितिक रोशन ची बहीण

भारत आज किती हि पुढे गेला असेल पण आज हि मुलींच्या लग्ना बाबत मागे आहेच. आज हि भारतात अश्या अनेक मुली आहेत ज्यांना त्यांचा जोडीदार निवडायचा अधिकार नसतो. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या आवडीनेच लग्न कराव लागत, भले त्या साठी त्यांना पूर्ण आयुष्य या गोष्टीच वाईट वाटो. आपल्याला वाटत कि लोक जेवढे आधुनिक असतात तेवढेच त्यांचे विचार देखील आधुनिक असतील, पण अस काहीच नसत. असच काही अभिनेते ह्रितिक रोशन च्या घरी देखील घडल आहे. ह्रितिक च्या बहिणी ला एक मुस्लिम माणूस आवडला आहे ज्या साठी पूर्ण रोशन कुटुंब तिच्या विरुद्ध झाल आहे. चला पाहू काय म्हणण आहे ह्रितिक च्या बहिणीच.

रोशन कुटुंब हे बॉलीवूड च्या सर्वात प्रसिद्ध कुटुंबा मधून एक आहे. पण सध्या रोशन कुटुंब वाईट परिस्थिती मधून जात आहेत. जिथे एका बाजू ला निर्माते राकेश रोशन कॅन्सर चे शिकार झालेत, तिथेच दुसऱ्या बाजूला ला ह्रितिक रोशन ची बहिणी सुनैना रोशन कुटुंबा विरुद्ध विद्रोह करत आहे. सुनैना रोशन आता ४७ वर्षा ची आहे. तीच पाहिल लग्न ९० च्या दशकात आशिष सोनी शी झाल होत, पण त्याच्या ८ वर्षा नंतर ते वेगळे पण झाले होते. सुनैना आणि आशिष ची एक मुलगी पण आहे सुनारिका. सुनारिका आता तिचा वडीलां सोबत अमेरिका ला रहाते. त्याच्या नंतर सुनैना परत एक अमेरिकन बिझनेसमॅन सोबत लिव इन मध्ये होती आणि साखरपुढा देखील झाला होता पण तो हि तुटला. त्या नंतर तिने बिझनेसमॅन रोहन नागर शी २००९ मध्ये लग्न केल पण ते हि २०१३ मध्ये तुटल. आता सुनैना नगर ला एक पत्रकार रुहैल जो मुसलमान आहे तो आवडला आहे आणि त्याच्याशी लग्न करायच आहे पण पूर्ण रोशन कुठूम्ब याच्या विरुद्ध आहे. सुनैना रोशन ने आपल्या वडलांना काही चित्रपटान मध्ये असिस्ट पण केल आहे पण ती ह्रितिक रोशन एवढी प्रसिद्ध आणि यशस्वी नाही झाली. घरचे कोणीच साथ न देण्य मुले सुनैना ने एक ट्विट केला तिच्या मदती साठी आणि अस कंगना रनौत ची बहीण रांगोळी चंदेल नि आपल्या ट्विट मध्ये सांगितल आहे. सुनैना नि ट्विट मध्ये लिहल कि ‘मी एका मुस्लिम मुळाशी प्रेम करते म्हणून माझ्या वडलांनी मला कान खाली दिली आणि बोलले कि ज्या मुळाशी मी प्रेम करते तो मुलगा एक आतंकवादी आहे. जर माझ्या वडलांना असा वाटत कि रुहैल एक आतंकवादी आहे तर मग तो मीडिया मध्ये कस काम करतो? मला या बद्दल बोलायच न्हवत पण माझी इच्छा आहे कि ते रुहैल ला स्वीकारावेत. माझा कुठूम्ब माझा आयुष्य वाया घालवतायेत आणि मी अस नाही राहू शकत, ते लोक मला रुहैल शी भेटून पण नाही देत पण आता मला त्याच्या सोबत राहायच आहे. फक्त रुहैल च्या मुस्लिम असल्या मुळे माझा कुठूम्ब त्याला स्वीकारत नाहीयेत हे तर चिकीच आहे ना’. रोशन कुठूम्बा च म्हणण आहे कि तुझे वडील आजारी आहेत आणि अश्यात तिला त्यांची मदत करायला पाहिजे पण त्या एवजी ती सगळ्यांना हैराण करत आहे. हल्ली सुनैना तुझ्या पेरेंट्स सोबत नाही रहात. एका इंटरव्युव्ह मध्ये सुनैना नि सांगितलं कि आता तिला तिच्या कुठूम्बा सोबत नाही राहायचय आणि ती नेमही तिच्या पेरेंट्स च्या शॅडो मध्ये नाही राहू शकत. तिचे पेरेंट्स तिला नेहमी कोणत्याही गोष्टी साठी रॉक टोक करतात, काही करून नाही देत, ड्रिंक करून नाही देत आणि कोणत्या मुलाशी बबलून पण नाही देत. तीच म्हणण आहे कि तिचे पेरेंट्स जस्ताच ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *