करोडोच्या संपत्तीचे मालक धर्मेंद्र आणि हेमा मालिनी गावात जगतात असं जगणं पहा फोटो

धर्मेंद्र यांना कोण नाही ओळखत, हे आज हि तेवढेच प्रसिद्ध आहेत जेवढे ९० च्या काळात होते आणि आज पण त्यांचा प्रत्येक चित्रपट तेवढाच सुपरहिट होतो जेवढा त्या काळात होता. धर्मेंद्र हे पंजाब चे रहवासी होते. ते फिल्मफेयर मध्ये एक स्पर्धा जिंकले होते, ज्याच्या नंतर फक्त ५१ रुपय घेऊन त्यांनी संचालक हिंगोरानी चा चित्रपट साइन केला. त्या नंतर पासून आता पर्यंत त्यांची मेहनत कोणाकडून लपली नाहीये. ते आज हि लोकांच्या मनात आहेत. जर त्यांची मनाला खटकणारी कोणती गोष्ट असेल तर ती हे कि त्यांनी दोन लग्न केले आणि त्यांच्या दुसऱ्या लग्ना साठी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. पण त्यांनी नेहमीच त्यांच्या दोन्ही बायकां मध्ये काही फरक नाही ठेवला. करोडो चे मलिक असलेले धर्मेंद्र आणि हेमा मालिनी सध्या गावात कस जीवन जगात आहेत चला पाहू.

धर्मेंद्र च पाहिल लग्न ते १९ वर्षा चे असतांना झालेल, त्यांच्या घरच्यांनी त्यांच लग्न प्रकाश कौर नावाच्या मुलीशी लावून दिल होत. जिच्या कढून त्यांना ४ मुल आहेत बॉबी देओल, सनी देओल, अजेता देओल आणि विजेता देओल. पुढे जाऊन धर्मेंद्र ने १९७९ मध्ये दुसर लग्न केल. त्यांच दुसर लग्न हेमा मालिनी सोबत प्रेम विवाह होता. हेमा मालिनी सोबत लग्न करण्या साठी त्यांनी त्यांच्या पहिल्या बायको शी घटस्फोट मागितला पण तिनी नाही दिला आणि हिंदू धर्मानुसार एक बायको असून दुसर लग्न नाही करू शकत म्हणून त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि हेमा मालिनी शी लग्न केल. हेमा मालिनी कढून त्यांना २ मुली आहेत इशा आणि आहाना देओल. धर्मेंद्र ने कधीच त्यांच्या बायको आणि मुलान मध्ये फरक नाही केला आणि दोघांना हि वेग वेगळ्या घरात सुखी ठेवल. काही दिवसा पूर्वी धर्मेंद्र चे सोशल मीडिया वर काही अशे फोटोस पसरले आहेत ज्यांना बघून तुम्ही बोलणार नाही कि हे तेच बॉलीवूड चे हँडसम आणि प्रसिद्ध अभिनेते आहेत ज्यांना लोक हि-मॅन च्या नावाने देखील ओळखतात. फोटो मध्ये धर्मेंद्र एका सामान्य गावातले नागरिक असल्या सारखे काम करतांना दिसत आहेत जे स्वतः आपल्या गायीची सेवा करतात. त्यांच्या सोबत बॉलीवूड ची ड्रीम गर्ल हेमा मालिनी पण आहे, जिचे आज पर्यंत लाखो चाहते असतील पण ती सध्या तिच्या नवऱ्या साबोत वेळ घालवत आहे. आज धर्मेंद्र आणि हेमा मालिनी करोडो च्या संपत्ती चे मलिक आहेत तरी त्यांना कधी याचा घमंड नाही आला आणि त्यांनी स्वतः त्यांच्या गायीची सेवा केली. ते नेहमी पासूनच आपापल्या जमिनी शी प्रेम करणारे व्यक्ती राहिले आहेत, जे त्यांच्या गावी जाऊन एकदम मजुरान सारख काम करत आहेत. धर्मेद्र आणि हेमा मालिनी ची जोडी बॉलीवूड मध्य सगळ्यात प्रसिद्ध जोड्यान मधू एक आहेत. त्यांनी सोबत शोले, भागवत, ड्रीम गर्ल, सीता और गीता, जुगनू, धर्मात्मा, चरस, आजाद, अलीबाबा और ४० चोर, किनारा, दोस्त, रजिया सुल्तान, सम्राट, आस-पास, प्रतिज्ञा, दिल्लगी, नाय जमाना, माँ आणि तुम हसून मै जवान सारखे अनेख सुपरहिट चित्रपट केले आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *