महिलांबद्धल हे तीन रहस्य जाणले तर तुम्ही आयुष्यात कधीच धोका नाही खाणार

आचार्य चाणक्य ला कोण नाही ओळखत. त्यांनी भारताच्या अर्थशास्त्र आणि राजनीती मध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी अर्थशास्त्र आणि राजनीती विषयी अश्या काही गोष्टी आपल्या ‘चाणक्य नीति’ नावाच्या ग्रंथात लिहिल्या आहेत, ज्याने भारताच्या इतिहासाला पूर्णपणे बदलून टाकले होते. आणि त्यांनी लिहिलेला गोष्टी आजच्या युगामध्ये एकदम बरोबर फिट बसत आहेत. अशामध्ये त्यांनी काही गोष्टी स्त्री आणि पुरुषांविषयी लिहिल्या आहेत कि, त्या गोष्टींना लोकं आज पण बरोबर मानतात. आजच्या ह्या आधुनिक जगात सुद्धा लोकं ‘चाणक्य नीति’ ला खूप मानतात.

1) आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे कि जेव्हा एखादा पुरुष जेव्हा स्त्री सोबत विवाह करण्यास ठरवेल, तेव्हा सर्वात पहिले त्या स्त्रीचे संस्कार बघेल, तिचा स्वभाव कसा आहे व तिचे लक्षण कसे आहे, तिच्यामधील अंतर्गुण व बहाय्यगुण कसे आहेत. ह्या सर्व गोष्टी त्या स्त्री विषयी जाणून घेतले पाहिजेत. जो पुरुष त्या स्त्री विषयी ह्या सर्व गोष्टी जाणून घ्यायला उत्सुक होतो, तो कालांतराने स्वतःला विसरू लागतो.२) आचार्य चाणक्य यांनी आपल्या ‘चाणक्य नीति’ या ग्रंथात लिहिले आहे कि, जी स्त्री संस्कारी असते ती आपल्या घराला स्वर्ग बनवण्यासाठी खूप झटते व प्रयत्न करत असते. आपल्या पतिचे व आपल्या परिवाराचे आणि त्याने जुडलेल्या प्रत्येक व्यक्तीची ती खूप काळजी घेत असते. याउलट ज्या स्त्री मध्ये संकर नसतात, ती स्वतःच्या घराला नष्ट करायचा प्रयत्न करत असते त्याचबरोबर सर्वांना वेगळं करण्याचा प्रयत्न करते . म्हणून लग्न करताना एखाद्या अश्या स्त्री सोबत लग्न करतो जिच्यामध्ये संस्कार नसतात, ती परिवाराची इज्जत तर करतच नाही, त्याचबरोबर ती घराला नरक बनवून ठेवते. ज्यामुळे त्याचे स्वतःचे विवाहित जीवन पूर्णपणे खराब होऊन बसते.३) चाणक्य नीति ग्रंथात आणखीन एक महत्वाची गोष्ट लिहिली आहे कि, जी स्त्री सोनं किव्हा पैशावर प्रेम करते, तीची नजर नेहमी श्रीमंत घराण्यातील मुलांवर असते. ज्यामुळे ती आपली हौस पूर्ण करू शकते. याउलट जी स्त्री एखाद्या सामान्य व्यक्तीसोबत लग्न करते आणि स्वतःहून नोकरी करून पैसे कामवते ती ह्या गोष्टींकडे कधीच लक्ष देत नाही आणि ती आपले घर खूपच चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करत असते, सर्वांना सुखी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करते. चाणक्य यांनी हे पण सांगितले आहे कि जी स्त्री आधीपासूनच कोणाला तरी पसंद करत असते आणि त्याच्या सोबतच लग्न करायला बघत असते आणि जेव्हा तिचं लग्न कुना दुसऱ्या व्यक्तीसोबत केले जाते तेव्हा ती त्या व्यक्तीला सुखी तर ठेवताच नाही पण त्याला बरबाद करण्याचा देखील प्रयत्न करत असते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *