Home / कला / आय आय टी कॉलेज च्या या मुलींचा हा डान्स पाहून तुम्ही या मुलींच्या प्रेमात पडाल

आय आय टी कॉलेज च्या या मुलींचा हा डान्स पाहून तुम्ही या मुलींच्या प्रेमात पडाल

शाळा असो वा कॉलेज तिथे मुलांची गुणवत्ता हि त्यांच्यात दडलेली असते पण त्या गुणवत्ता कौशल्याना वाव देण्याचे काम हे शाळेतील शिक्षकांचे असते शिक्षक हे वेगवेगळ्या स्वभावाचे असतात त्यामुळे मुलांचा विकास व त्यातील कोशल्यांचा विकास करणे हे त्या शिक्षकावर अवलूंबून असते. काही मुलांमध्ये गाण्याचे कौशल्य, पाठांतराचे कोशल्य, अक्षर सुंदर, खेळण्यात पटाईत याचप्रमाणे नृत्य हि देखील एक कला आहे. अशा अनेक कलागुणांना प्रकट करण्यासाठी व त्याला लोकांसमोर आणून दाखवून देण्यासाठी अनेक स्पर्धा शाळा व कॉलेजात दर वर्षी आयोजित केल्या जातात. खो-खो, कबड्डी, लंगडी, ह्या झाल्या खेळाच्या स्पर्धा त्याच प्रमाणे ‘ वार्षिक स्नेह संमेलन ‘ म्हणजेच ” गॅदरींग ” हि देवल एक कौशल्य स्पर्धा आहे यात नाटक, नृत्य, अश्या अनेक कलागुणांना वाव मिळत असतो.

प्रत्येकामध्ये काहीतरी कौशल्य दडलेलं असत पण ते प्रकटीकरण करण्यासाठी योग्य साथ हवी असते शाळेत शिक्षकाचे हे काम असते ज्याला शिक्षक चांगले मिळाले ते त्याचे भाग्यच पण काही जणांना आपले कलागुण इतरांना दाखवण्यात लाज वाटते त्यामुळे ते एकटे राहणे पसंत करतात किंवा पुढे त्यांना अडथळे येतात. तर आज आपण आय आय ती कॉलेज मधल्या काही मुलींचा डान्स पाहणार आहोत.परंतु त्याआधी हे लक्ष्यात घ्या नृत्य हि एक कला आहे आणि ती कला सादर करण्यासाठी कसलीही लाज नसावी मनुष्याने जन्म घेतला आहे तर त्याला हा एकच जन्म आहे त्यामुळे त्याने इतरांचा विचार न करता मनाला पटेल असे करावे. आय आय टी कॉलेज म्हणजेच हुशार विद्यार्थी आले तुम्ही म्हणाल या मुली अश्या नाचतात लाज नाही का पण अभ्यासात देखील त्या पुढे आहेत सर्वच बाबतीत पुढे आहेत त्यामुळे त्या निसंकोच राहून पुढे गेल्या आहेत तर चला पाहूया तो व्हिडीओ ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय
व्हिडीओ पहा :

Check Also

भारताच्या मोठ्या मोठ्या खेळाडूचां आहे सरकारी नोकरी सोबत संबंध

आपल्या देशातील क्रिकेटर्स त्यांच्या काबिलीयत आणि कौशल्यमुळे संपूर्ण देशात ओळखले जातात. भारतीय क्रिकेटर्स नेहमीच चर्चेमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published.