नवर्याच्या फोटोवर कमेंट केल्याने जेनिलिया वहिनीची सिद्धार्थ जाधवला माफी मागावी लागली

सोशल मीडियाचं राज्य सध्या तरुणाईवर आहे. सगळे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात त्यामुळे बातम्या लगेच समजतात देखील. तुम्ही देखील फेसबुक वर मित्रांशी गप्पा मारत असाल, त्यांचे फोटो लाईक, शेअर, कमेंट करत असाल. असच काही आज सगळेच करतात यालाच सोशल मीडिया ची क्रेज म्हणता येईल. आता चर्चा होत चालली आहे ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुह यांच्या मुलाची, त्यांच्या सुनेची आणि महाराष्ट्राचा आवडता अभेनेता सिद्धार्थ जाधव याची.

रितेश देशमुख यांनी एक फोटो ट्विटर वर शेअर केला होता. फोटोमध्ये रितेश आपल्या दोन चिमुकल्यांसोबत आहे आणि याच फोटोला मित्र म्हणून म्हणा किंवा भाऊ म्हणून म्हणा सिदार्थ जाधव ने कमेंट केलं कि, “सर सुपर”. सिद्धार्तची हि कमेंट पाहून रितेश यांची पत्नी जेनेलिया म्हणाली कि, “Sir super ??? आणि जिन्ही फोटो काढलाय तिच्या बद्दल काही नाही.” हे वाचून सिद्धार्थने पुन्हा रिप्ले करत लिहले, “Sir super “Woman” aahet @geneliad mam… outstanding photo kadalay.. अस लिहायचं होतं…. typing mistake😊🙏🙏🙏……super click…. 😊😊🙏🙏🙏”यानंतर जेनेलिया वहिनी याना सिद्धार्त ने टाइपिंग मिस्टेक झाल्याचं सांगितलं आणि पुढे पाय पडल्याचा ईमोजी टाकला याहून माफी मागितल्यासारखे वाटते. तेव्हा पुन्हा जेनेलिया वहिनी म्हणाल्या कि, “तुम्ही रियल लाईफ मध्ये पण ‘रिवर्स किंग’ आहात…. जमलय बघा!!” यातून जरी त्यांची मस्करी सुरु असली तरी मात्र यापुढे सिद्धार्थ कमेंट करताना खूपदा विचार करून कमेंट करेल. सिद्धार्तच्या चालक कमेंटला जेनी वहिनीने देखील डायलॉग मारतच उत्तर दिले आहे त्याचीच चर्चा आता होत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *