मोबाईलमध्ये दाबा हे बटन, फास्ट चार्जिंग होऊ लागेल मोबाईल

मित्रानो आज लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळेच मोबाईलचे वेडे झाले आहेत त्यामुळे जवळ जवळ सगळेच मोबाईल वापरतात. मोबाईल मध्ये असणाऱ्या गेम्स मुळे मनोरंजन होते. विविध एप्स मुळे लोक सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहतात. तसेच बातम्यांचा देखील आढावा आपण मोबाईलद्वारे घेऊ शकतो. मोबाईल आज काळाची गरज बनली आहे. अनेकांना मोबाईल सतत हवा हवासा वाटतो मात्र जर त्याची चार्जिंग लवकर संपली तर आपल्याला चार्जिंग करायला खूप वेळ लागतो. तुमचा मोबाईल फास्ट चार्जिंग व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला त्याबद्दलच काही ट्रिक्स सांगणार आहोत.

मोबाईल फास्ट चार्जिंग व्हावा यासाठी पहिली ट्रिक अशी आहे कि, तुम्ही मोबाईलमध्ये एरोप्लेन मोड पहिला असेलच ज्याचा वापर विमानात बसल्यावर करायचा असतो. मात्र जर तुम्ही तुमच्या मोबाईलला एरोप्लेन मोड वर टाकायचे बटन दाबले आणि मोबाईल चार्जिंगला लावला तर तुमचा मोबाईल वेगाने चार्जिंग होईल. तुम्ही हे करून पाहू शकता यासाठी तुम्हाला काही पैसे मोजावे लागणार नाहीत. तुमचा मोबाईल नॉर्मल पेक्षा वेगाने चार्ज होईल आणि ते तुम्ही घर बसल्या आजमावू शकता.तुम्हाला जर त्यापेक्षा अधिक वेगाने मोबाईल चार्जिंग करायचा असेल तर हि दुसरी ट्रिक तुम्ही वापरु शकता. तुम्ही मोबाईलचे स्वीच ऑफ करायचे असलेले बटन दाबा. तुमचा मोबाईल पूर्णपणे बंद होईल आणि त्यानंतर तुम्ही मोबाईल चार्जिंग ला लावा सर्वात जास्त वेगाने तुमचा मोबाईल चार्जिंग होईल. तुम्ही या दोन्ही ट्रिकस एकदा करून पहा आणि आवडल्यास आम्हाला नक्की कालवा. तुमच्या सुरवातीला लागणाऱ्या वेळेपेक्षा वेगाने तुमचा मोबाईल चार्जिंग होऊ लागेल आणि यामुळे तुम्ही आनंदी देखील व्हाल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *