मित्रांनो अस मानल जात कि एका मुली ला समजून घेणं कोणत्या हि मुला साठी कठीण आहे. पण जर आपण मुलीन बद्दलच बोलत आहोत, तर तुम्हाला हे तर माहीतच आहे कि जर सर्वात जास्त खर्च मुली कशावर करत असतील तर तो आहे त्यांचा मेकअप आणि पार्लर. काही मुली घरातून बाहेर निघतांना कधीच बिना मेकअप च्या नाही निघत कारण त्यांना वाटत जर त्यांना अस कोणत्या मुलानी बघितल तर ते काय करतील, पण सर्वेच मुली अश्या नसतात काही साध्या पण असतात. ज्या मुलांचा विचार न करता कस हि बाहेर निघतात. बॉलीवूड अभिनेत्रीनचा पण असच काही हाल आहे, ते हि बिना मेकअप चे कुठे जात नाही. ९० च्या काळात बॉलीवूड मधे काही अश्या अभिनेत्री आलया ज्यांनी करोडो चाहत्यांच्या मनात आपली जागा केली, आणि आपल्या सुंदरतेमागे लोकांना वेडे केले. त्यांनी आज पर्यंत अनेक चित्रपट केलेत पण आज हि अस वाटत नाही कि त्यांच वय वाढत चाललंय. दिवसान दिवस त्या अभिनेत्रींची सुंदरता वाढत चालली पण वय काय वाढत असलेल दिसून येत नाही. पण जर आपण त्याच अभिनेत्रींना बिना मेकअप चे पाहिल तर काही अशे दिसतात ते…..


COURT matters give me. I am Majeed Gani Tamboli High Court Mumbai residential in Badlapur Gaon