Home / कला / सैराट मधली आर्ची लग्न करते का ? पहा फोटो वर क्लिक करून

सैराट मधली आर्ची लग्न करते का ? पहा फोटो वर क्लिक करून

मित्रानो सैराट चित्रपट प्रदर्शित झाला आणि रातोरात आर्ची व परश्या स्टार झाले. आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू व परश्या म्हणजेच आकाश ठोसर. सैराट नंतर आर्ची म्हणजेच रिंकूने तामिळ मधील डबिंग सैराट चित्रपटात देखील काम केले तसेच तिचे आणखीन सिनेमे येत आहेत. बारावीत चांगले गुण मिळवून आर्ची पास झाली त्यावेळी तिचा निकाल(रिजल्ट) देखील सोशल मीडियावर वायरल होत होता. आता आर्चीचे साडीवरचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. आर्ची चे हे फोटो पाहून ती लग्न करते का?

आर्ची म्हणजेच रिंकू चे साडीवरचे फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहेत. साडीवरील फोटोमध्ये आर्ची नवरीसारखी दिसते त्यामुळे अनेकांना वाटत आहे कि ती लग्न करणार आहे. तसेच तिला पाहुणे पाहायला आलेत का असा देखील प्रश्न अनेकांना पडतो. आर्ची चे हे फोटो वायरल होत असले तरी तिने साडी नेमकी कोणत्या कार्यक्रमासाठी घातली होती कि, तीच लग्न ठरलय यासाठी ते अद्यापही सांगता येत नाही. जर आर्ची च लग्न होणार असेल तर तो मुलगा कोण असेल याची उत्सुकता देखील अनेकांना असेल.आर्ची चे जर लग्न ठरले असेल तर तिच्या अनेक चाहत्यांना वाईट देखील वाटेल. आर्ची ने सैराट चित्रपटात उत्तम भूमिका बजावली होती ती एका आईप्रमाणे देखील चित्रपटात दिसत होती. आर्ची लग्न करते का या बाबत आतातरी नक्की सांगता येत नाही मात्र तिच्या लग्नाची बातमी कळताच ती लवकरच वायरल होऊन सर्वाना समजेल हे मात्र नक्की. तोपर्यंत आपण आर्ची ला तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्या देऊया. रिंकू राजगुरू लवकर लग्न करेल का ? पुढे शिक्षण पूर्ण करेल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

Check Also

भारताच्या मोठ्या मोठ्या खेळाडूचां आहे सरकारी नोकरी सोबत संबंध

आपल्या देशातील क्रिकेटर्स त्यांच्या काबिलीयत आणि कौशल्यमुळे संपूर्ण देशात ओळखले जातात. भारतीय क्रिकेटर्स नेहमीच चर्चेमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published.