अल्का याग्निक ने या मुलाला धक्के मारून काढल होत स्टुडियो च्या बाहेर, आज करतो बॉलिवूड वर राज्य

आज बॉलीवूड मधे सोनू निगम, उदित नारायण, अल्का याग्निक, कुमार सानू, श्रेया घोषाल आणि नेहा कक्कर सारखे कितीतरी प्रसिद्ध गायक आहेत आणि अनेक नवीन नवीन प्रसिद्ध गाणी पण आहेत. पण गाण्यांची गोष्ट केली तर ९० च्या काळातल्या गाण्यांची तुलना तर कशाचीच नाही होऊ शकत. जर ९० च्या काळातल्या गाण्यांच म्हणल तर अल्का याग्निक च नाव मनात येतच. अल्का याग्निक हि ८० आणि ९० च्या काळातली सर्वात प्रसिद्ध गायिका आहे. त्या वेळी अल्का च्या गाण्यांचे लोक चाहते होते. तिच्या आवाजाची जादू त्या वेळी लोकांना वेड करायची आणि आज हि तिचा अवाज तितकाच प्रसिद्ध आहे. अल्का ने ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपट च्या गाण्यानं साठी तिचा आवाज दिला होता. ज्याच्यात तिने जुही चावला साठी प्लेबॅक केला होता. त्या वेळी अल्का याग्निक च्या ‘एक दो तीन’ या गाण्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर प्रत्येक गायकाला तिच्या सोबत काम करायची इच्छा होती. पण अल्का ची जोडी त्या वेळी उदित नारायण आणि कुमार सानू सोबत जास्त हिट होती. त्या दशकात अल्का ने एकदा आमिर खान ला स्टुडिओ च्या बाहेर काढल होत. पण काय होत त्या मगच कारण, चला पाहू.

काही वर्षा पूर्वी अल्का याग्निक ने एका इंटरव्युव मधे सांगितल होत कि तिनी एकदा आमिर खान ला स्टुडियो च्या बाहेर काढल होत. जेव्हा तिला पूर्ण गोष्ट विचारली तर तिनी सांगितल कि १९८८ मधे जेव्हा ती ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटा साठी गाण रिकॉर्ड करत होती. तेव्हा अमीर खान स्टुडियो मधे येऊन बसले आणि एक टक तिला बघत होते. अश्यात तिला अस्वस्थ वाटल म्हणून काही वेळा नंतर तिनी आमीर ला रागात स्टुडियो च्या बाहेर काढल. कारण त्या वेळी आमिर खान इंडस्ट्रीत नवीन होते म्हणून अल्का नि त्यांना ओळखल नाही. काही वेळा नंतर जेव्हा ती बाहेर गेली तेव्हा नासिर हुसैन नि तिला चित्रपटाच्या स्टारकास्ट शी मिळवल तेव्हा त्याच्यात अमीर खान आणि जुही चावला होते.अल्का जुही चावला ला पण तेव्हा पहिल्यांदाच भेटलेली. आमिर खान शी भेटल्या नंतर अल्का नि त्यांना ओळखल आणि त्या नंतर त्यांच्याशी हसत माफी मागितली आणि आमिर नि देखील तिला ‘इट्स ओके’ बोलून माफ केले. पण त्या नंतर ते दोघे जेव्हा पण भेटतात या घटने ला आठवून खूप हसतात. अल्का ला तेव्हा हे न्हवत माहित कि ज्या आमिर खान ला तिनी स्टुडियो बाहेर काढलेल तो एक दिवशी बॉलीवूड चा सगळ्यात प्रसिद्ध अभिनेता बनेल त्याला बॉलीवूड मधे मिस्टर परफेक्शन च्या नावानी ओळखल्या जाईल. आज आमिर खान च्या चित्रपटाची वाट फक्त दर्शकांनाच नसते तर बॉलीवूड च्या सगळ्या कलाकारांना पण असते. भले अमीर खान वर्षा तुन फक्त एकच चित्रपट बनवतात पण त्यांचा एक चित्रपट पण सुपरहिट होतो. अमीर खान ने किरण राव शी दुसर लग्न केल होत, आणि त्यांच पाहिल लग्न रीना दत्ता शी १९८६ मधे झाल होत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *