Home / कलाकार / हे आहेत खऱ्या आयुष्यातले नवरा बायको, शेवंताचा खरा नवरा बघाच

हे आहेत खऱ्या आयुष्यातले नवरा बायको, शेवंताचा खरा नवरा बघाच

अभिजित खांडकेकर : माझ्या नवऱ्याची बायको मध्ये गुरुनाथ सुभेदार ची भूमिका निभावणारा अभिनेता म्हणजे अभिजित खांडकेकर. अभिजीतने २०१३ मध्ये त्याच्या फेसबुक फ्रेंड ‘सुखदा देशपांडे’ हिच्याशी लग्न केले. सुखदा देशपांडे हि एक उत्तम कत्थक डान्सर आहे, सध्या ती पुण्यातील एक कोरिओग्राफर म्हणून काम करत आहे. २०१६ मध्ये अभिजित माझ्या नवऱ्याची बायको यामध्ये मुख्य भूमिकेत दिसला आणि काय त्याची ओळख महाराष्ट्रभर झाली. झी मराठीची टॉप टीआरपी देणारी मालिका असल्याने त्याचे मानधन देखील वाढले आहे.

अनिता दाते :  माझ्या नवऱ्याची बायको मध्ये राधिका सुभेदार ची भूमिका निभावणारी अभिनेत्री म्हणजे अनिता दाते. ललित कला केंद्रामध्ये “चिन्मय केळकर” सोबत अनिताची भेट झाली होती. ते एकत्र शिकत होते मात्र त्यांचं प्रेम एका नाटकादरम्यान जडलं. चिन्मयने अनिताला प्रपोज केला मात्र सध्या लग्न करायचे नाही असे त्याने सांगितले. चिन्मय नंतर काय करेल काय नाही आणि त्याला लग्नही करायचे नाही असे त्याने सांगूनही अनिता त्याच्यासोबत दिढ वर्षे एकत्र राहिली. लग्न झालं काय नाही झालं काय त्यांना काही फरक पडत नव्हता मात्र नंतर त्यांनी लग्न केलं.अपूर्वा नेमलेकर : झी मराठी वाहिनीवरील ‘आभास हा’ या मालिकेद्वारे अपूर्वा घराघरांत पोहचली. या मालिकेनंतर ती ‘आराधना’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत झळकली. “रात्रीस खेळ चाले” या मालिकेत शेवंतांच्या भूमिकेत अपूर्वाने एंट्री करून लोकांना घायाळ केले. अपूर्वाला सगळे शेवंता याच नावाने ओळखू लागले आहे. युवा सेनेचा पदाधिकारी असणारा रोहन देशपांडे या मुलासोबत तिचे लग्न जाहले आहे. आठ वर्षे रोहन आणि अपूर्वा एकमेकांना डेट करत होते व त्यांनी नंतर लग्न केले.

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.