युवराज सिंह ने सन्यास घेताच भावुक झाली अनुष्का, युवी म्हणाला ….

युवराज सिंह हे एक सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटर आहेत आणि ते काही असे सामने पण खेळलेत जे अविस्मरणीय आहेत. मागच्या सोमवारी झालेल्या इंटरव्युव मधे युवराज सिंह ने सेवानिवृत्ती घेण्याचे औपचारिकपने सांगितले आणि ओलसर डोळ्यांनी क्रिकेट ला अलविदा पण केले. युवराज सिंह च्या सेवानिवृत्ती ची बातमी माहित पडल्या पासून त्यांचे लाखो फॅन्स नि त्यांच्या येणाऱ्या जीवना साठी त्यांना शुभेच्छा हि दिल्या. याच निर्णयाला घेऊन अनुष्का शर्मा देखील भावुक झाली आणि तिने एक पोस्ट हि केल. चला पाहू काय खास आहे आज आपल्या लेखात?

जस कि आम्ही सांगितल कि युवराज सिंह च्या सेवानिवृत्ती घेण्याच्या बातमी नंतर त्यांच्या लाखो फॅन्स ने त्यांना त्यांच्या येणाऱ्या जीवना साठी शुभेच्छा दिल्या आणि सोशल मीडिया च्या माध्यमातून त्यांचे दुःख हि व्यक्त केले. युवराज सिंह ने २००० मध्ये डेब्यू केलेला, ज्याच्या नंतर त्यांनी आता एका लांब इयनिंग नंतर सेवानिवृत्ती घेतली. युवराज सिंह आणि विराट कोहली मध्ये खोल मैत्री असल्या मुळे युवराज अनुष्का च्या बर्थडे पार्टी मधे गेला होता. ज्याच्या नंतर त्यांची हि खूप चांगली मैत्री झाली इतकच नाही तर ते अनुष्का ला रोझी वहिनी या नावाने हाक मारतात.अनुष्का शर्मा ने एका ट्विट च्या माध्यमातून युवराज च्या सेवानिवृत्ती साठी आपल दुःख हि व्यक्त केल. ट्विट मध्ये तिनी युवराज ला त्यांच्या सगळ्या आठवणी साठी धन्यवाद केले आणि हे पण बोलली कि ते खूप लोकांसाठी योद्धा आणि एक प्रेरणा देखील आहे. सोबतच तिने युवराज च्या पुढच्या इयनिंगस साठी शुभेच्छा हि दिल्या. युवराज सिंह ने हि वेळ न घालवता तिझ्या ट्विट ला रिप्लाय देत म्हणाला ‘थँकयू रोझी वहिनी, देव तुला नेहमीच आशीर्वादित करो’. अनुष्का शर्मा सोबतच अनुपम खेर आणि नेहा धुपिया नि पण ट्विट केले होते. ज्याच्यात अनुपम खेर न लिहील कि ‘तु खूप लोकांना प्रेरणा दिलेस एक क्रिकेटर म्हणूनच नाही तर एक व्यक्ती म्हणून जी तुझी वृत्ती आहे जिकंण्या माघे त्या साठी हि. तु रिटायर नाही झालएस, आम्ही नेहमीच तुझ्या शक्ती आणि धैर्य साठी तुझी प्रशंसा करू’. या नंतर नेहा धुपिया हि बोलली कि ‘तू नेहमीच माझा आवडता क्रिकेटर असणार आणि पुढे जाऊन हि लोक तुला कधीच विसरणार नाही’.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *