मृत्यू नंतर करोडो ची संपत्ती सोडून गेल्या या ३ अभिनेत्र्या….

मित्रांनो बॉलीवूड च्या जगातून जर कोणाच निधन झाल तर किती दुःख होत ना पण कधी त्यांची जागा मनातून जात नाही. आज आपण काही अश्या अभिनेत्रीनं बद्दल बोलू जे ह्या जगात तर नाहीयेत पण आज हि त्यांना सगळेच ओळखतात. ह्या अभिनेत्रींनीं खूप कमी वयात बॉलीवूड च्या जगात नाव केले. आज हि त्यांना त्यांच नाव सुंदर अभिनेत्रीनं मध्ये घेतलं जात. त्यांचा जीव गेल्या नंतर त्यांनी किती तरी करोडो ची संपत्ती मागे सोडली आहे. ह्या अभिनेत्रीचा जीव कोणत्या ना कोणत्या अपघातात गेलाय ज्याला इंडस्ट्री मध्ये कदाचितच कोणी विसरू शकत नाही. चला मग पाहू अश्या काही अभिनेत्री ज्या मृत्यू नंतर सोडून गेल्या करोडो ची संपत्ती…. दिव्या भारती : दिव्या भरती बॉलीवूड मधल्या त्या अभिनेत्रीनं मधून एक आहे जीनी खूप कमी वयात इंडस्ट्री मधे नाव केल होत आणि सफल हि झाली होती. पण खूप कमी वयात तिझी मृत्यू हि झाली. तिची मृत्यू ती ज्या इमारतीत रहात होती त्याच्या पाचव्या माल्या वरून पडल्या नि झालेली. तुझ्या मृत्यू नंतर ती तुझ्या माघे ७० करोड ची संपत्ती सोडून गेली.

श्रीदेवी : श्रीदेवी ने त्यांच्या बॉलीवूड करिअर ची सुरवात अवघ्या ४ वर्षा च्या वयात केली होती. त्यांनी त्यांच्या आयुष्यात कितीतरी सुपरहिट चित्रपट केलेत ज्याच्या मुळे त्यांचा अभिनय करिअर खूप चांगला होता. ती अजून हि चित्रपट करत होती कि अचानक २०१८ मध्ये तिचा मृत्यू झाला. श्रीदेवी चा मृत्यू एका अपघातात झाला होता. एका पार्टीमध्ये तिने मध्य पिल्यामुळे भान हरपून ती बाथ टप मध्ये जीव गमावून बसली असं सांगण्यात येत. मात्र मृत्यू नंतर तिच्या मागे ती २४७ करोड ची संपत्ती सोडून गेली. रीमा लागू : मराठमोळ्या रीमा लागू ने त्यांच्या लांब करिअर मध्ये अनेक सुपरहिट चित्रपटानं मध्ये काम केलं होत. त्यामधील काही होते मैने प्यार किया, हम आपके है कोण, हम साथ साथ है, साजन, दुल्हन हम ले जायेंगे, कल हो ना हो आणि वास्तव. रीमा लागू च मृत्यू २०१७ मधे हार्ट अटक मुले झाला होता. रीमा लागू यांनी जास्त करून आईची भूमिका उत्कृष्ट पने निभावली. मृत्यूनंतर रीमा लागू या आपल्या मागे १५ ते २० करोड ची प्रॉपर्टी सोडून गेल्या. अजूनही रीमा लागू यांचे चित्रपट टीव्हीवर लागतात आणि वाटत हि नाही कि त्यांचा मृत्यू झाला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *