पहा या अभिनेत्रीला का देत आहेत लोक शिव्या, तरीही हि म्हणते…..

मित्रानो फेमस होण्यासाठी कोण काय करेल याच सांगता येणार नाही. कोणी फेमस होण्यासाठी पब्लिकसिटी स्टेण्ट करत तर कोणी मिटू सारखे आरोप. अशीच एक अभिनेत्री केतकी चितळे सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर ती अनेक व्हिडीओ टाकत असते त्यापैकीच एका व्हिडिओच्या सुरवातीला तीने वादग्रस्त विधान केल्याने लोक तिला अतिशय घाणेरड्या शिव्या कमेंट्समध्ये देत आहेत. सोशल मीडियावर तिचा तो व्हिडीओ वायरल झाल्यानंतर अनेकांनी तिला शिव्या दिलेल्या कमेंट्स तिने वाचून दुसरा व्हिडीओ देखील बनवला जो कमेंट्स ला ऊत्तर देतानाचा होता.

तिच्या एका व्हिडिओमध्ये केतकी म्हणते कि, “आजचा आपला व्हिडीओ हिंदी आणि इंग्रजी भाषेत असणार आहे मराठी लोकांनी मराठीचे झेंडे फडकावू नये.” याच वाक्यामुळे अनेक मराठी भाषिक नेटकाऱ्यानी तिला कमेंट्समध्ये शिव्या दिलेल्या आहेत. केतकीने जो लोकांना प्रतिउत्तर देण्यासाठी व्हिडीओ शेअर केला त्यात ती स्पेलिंग मिस्टेक सारख्या चुका काढत आहे मात्र मूळ मुद्दा तिच्या लक्ष्यात आलेला नाही. केतकीने जरी शिव्या देणाऱ्या नेटकर्त्यांच्या स्पेलिंग मिस्टिक विषयी सांगितले असले तरी तिच्या लक्ष्यात आले नाही किंवा तिने मुद्दाम केले असावे.लोक तिच्यावर इतके का चिडले कि त्यांनी इतक्या घाणेरड्या शिव्या दिल्या तर “मराठी लोकांनी मराठीचे झेंडे फडकावू नये” या वाक्यामुळे त्यांनी तिला शिव्या दिल्या. केतकी ला जर व्हिडीओ हिंदी इंग्रजी भाषेमध्ये बनवायचाच होता तर तिने सरळ हिंदी इंग्रजी भाषेमध्ये बनवायला हवा होता हे वाक्य घेणे चुकीचे होते. मध्यंतरी एका मालिकेसाठी केतकीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्यावरील तोफेवर अश्लील पणे रेलून शूटिंग केली होती तेव्हा कुठं गेला होता हा साळसूद पणा. लोकांचे संस्कार काढण्याअगोदर स्वतःचे संस्कार पहा. केतकीला आता लाज वाटते महाराष्ट्रीयन म्हणून घेण्याची? आता मी सांगतो आम्हाला लाज वाटते कि तू मराठी असल्याची आणि महाराष्ट्रात जन्मल्याची.. अश्या प्रतिउत्तरासोबत देखील एका नेटकऱ्याने कमेंट करून केतकीला उत्तर दिल आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *