या सुंदर आणि आकर्षक तरुणींचे पती पहा कसे दिसतात

स्पृहा जोशी : १३ ऑक्टोबर १९८९ मध्ये जन्मलेली स्पृहा जोशी आता २९ वर्ष्यांची सुंदर तरुणी आहे. अजूनही तिचे कट्टर चाहते आहेत ज्यांना फक्त तीच अभिनेत्री आवडते. तिच्या मालिकामधील अभिनयापेक्षा तिच्या सुंदरतेमुळेच ती लोकांची आवडती आहे. मध्यन्तरी तिने एक हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करून लोकांना घायाळ केलं होत. अश्या या स्पृहाच लग्न वरद लघाटे सोबत २०१४ मध्ये झालं. लग्न झालेलं असून देखील स्पृहा जोशी खूपच आकर्षक आणि सुंदर दिसते. तिच्या फोटोला हजारो लोक लाईक करतात त्यामुळेच ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहत असावी.

मृणाल दुसानिस : झी मराठीवरील “माझिया प्रियाला प्रीत कळेना” या मालिकेत शामिकाची भूमिका निभावण्याची तिला संधी मिळाली. मृणाल ची “असं सासर सुरेख बाई” हि संतोष जुवेकर सोबत ची मालिका प्रेक्षकांना खूप आवडली. सुंदर आणि आकर्षक दिसणारी मृणाल दुसानिस देखील तिच्या सुंदरतेमुळेच लोकांची चाहती आहे. मालिकेमधून इतकी प्रसिद्धी मिळवल्यानंतर मृणालने २५ फेब्रुवारी २०१६ मध्ये अमेरिकेत राहणाऱ्या ‘नीरज मोरे’ या सॉफ्टवेअर इंजिनिअर सोबत लग्न केले.श्रुती मराठे : गौरव घाटणेकर आणि श्रुती यांचे प्रेम जडल्यानंतर ४ डिसेंबर २०१६ ला या दोघांनी लग्न केले. याच वर्षी श्रुती मराठे हिने बॉलिवूड चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवले. “बुधिया सिंग-बॉर्न टू रण” आणि नंतर “विडिंग ऍनीव्हर्सरी” अश्या दोन चित्रपटामध्ये तिने काम केले. असा मी तसा मी, लागली पैज, रमा माधव, तप्तपदी, मुंबई पुणे मुंबई २ अश्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये ती झळकली. तामिळ, मराठी, हिंदी मध्ये श्रुतीने काम केले मात्र तिची सुंदरता आणि बोल्डनेस चे हजारो, लाखो चाहते आहेत. श्रुती मराठे चे वय ३२ वर्षे आहे मात्र तरीही ती खूप आकर्षक दिसते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *