राज ठाकरे यांची गर्लफ्रेंड होती हि अभिनेत्री पहा त्यांची प्रेम कहाणी……

सोनाली बेंद्रे हि बॉलीवूड ची प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री मधून एक आहे. पण सध्या ती आजारी आहे आणि कॅन्सर च्या आजारा सोबत लढत आहे. गंभीर आजार असून देखील आज हि सोनाली तेवढीच सुंदर आणि नम्र आहे जेवढी पहिले होती. आज हि सोनाली बेंद्रे कितीतरी लोकांच्या मनावर राज्य करते. पण एका काळात सोनाली च्या मनावर देखील कोणी तरुण तरी राज्य करायचा ते होते म.न.से. चे अध्यक्ष राज ठाकरे. पण काही कारणामुळे त्यांच प्रेम सफल नाही झाल. चला मग पाहू अस काय झाल कि अपूर्ण राहीली राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांची प्रेम कथा…..

सोनाली बेंद्रे यांनी त्यांच्या करियर ची सुरवात एक मॉडल म्हणून केली मग ‘स्टारडम टॅलेंट चर्च’ मध्ये त्यांची निवड झाल्या नंतर त्यांनी “आग” या चित्रपटात गोविंदा सोबत काम केले पण तो चित्रपट फ्लॉप झाला मात्र बॉलीवूड ला मिळाला एक सुंदर आणि गोंडस चेहरा. आग चित्रपटात पहिल्यांदा सोनाली ला पाहिल्या नंतर राज ठाकरे सोनाली च्या प्रेमात पडले. त्या वेळी राज ठाकरे हे शिवसेनेत बाळासाहेब यांच्या नेतृत्वात कार्यरत होते आणि त्यांना लोक शिवसेने चे उत्तराधिकारी च्या नजरेने पण बघायचे. राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्या पहिल्या भेटी नंतर सोनालीला देखील राज ठाकरे आवडलेले आणि हळू हळू त्या दोघांची भेट प्रेमात वाढली. लवकरच सोनाली आणि राज ठाकरे यांनी लग्न करायचे ठरवले पण राज ठाकरे यांचे काका स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे त्या लग्नाच्या विरुद्ध होते कारण राज ठाकरेंच पहिलेच लग्न झाल होत. राज ठाकरे त्यांच पहिल लग्न मोडून सोनाली बेंद्रे शी लग्न करणार होते पण बाळासाहेब ठाकरेंना वाटलं कि जर अस झाल तर राज ठाकरे यांची पहिली पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या सोबत अन्याय होईल आणि त्या मुळे त्यांच्या परिवार आणि शिवसेने च्या प्रतिष्टे वर फरक पडेल. पण तरी हि राज ठाकरेंनी त्यांच्या काकांना मनवायचा प्रयत्न केला पण ते नाही मानले. त्या नंतर राज ठाकरे यांच्या कढे दोन पर्याय होते एक आपल शिवसेने च अध्यक्ष बनायच स्वप्न सोडायच आणि दुसर आपल प्रेम म्हणजेच सोनाली बेंद्रे ला सोडायच. मग त्यांनी आपल्या परिवार च्या दबावात येऊन सोनाली बेंद्रे ला सोडले. पण तरी हि ते दोघ काही वेळ एका मेकांच्या संपर्कात होते पण काही दिवसा नंतर त्यांच्यातले सगळे संबंधच तुटले. पुढे ज्या पदासाठी त्यांनी सोनाली ला सोडल होत पुढे जाऊन ते हि त्यांना न मिळून उद्धव ठाकरेंना मिळाल आणि तेव्हा ते सोनाली कढे परत पण जाऊ शकत न्हवते कारण तेव्हा सोनाली च लग्न बोलडी बहन यांच्या सोबत झाल होत. मग काही काळा नंतर राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष सुरु केला आणि त्यांच्या करियर मधे पुढे गेले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *