शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचे सुपुत्र करत आहेत बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला डेट

जसे बॉलिवूड मध्ये कधी काय होईल सांगता येत नाही तसेच मोठ्या श्रीमंत लोकांमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बनले. उद्धव यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे तर सर्वाना माहीतच आहेत मात्र आता आदित्य चर्चेचा विषय ठरले आहेत. आदित्य यांच्यासोबत बॉलिवूडची मोठी आणि लाखो लोकांची चाहती असणारी सुंदर अभिनेत्री दिशा पाटणी दिसली. याना स्पॉट केल्यानंतर दिशा पाटणी व आदित्य ठाकरे यांच्यात काय सुरु आहे याच्या चर्चा रंगत आहेत.

नवीन पिढीच्या मुलांचा चाहता अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटणी यांचं प्रेमप्रकरण सुरु आहे असे सर्वानाच माहित आहे मात्र त्यांनी ऑफिशिअली सांगितलं नाही. अभिनेत्री दिशा पाटणी हि आदित्य ठाकरेंसोबत रविवारी डिनर डेट ला गेली होती. आदित्य सोबत दिशा गेल्याने त्यांना मीडियाने स्पॉट केले व त्यानंतर त्यांचे फोटो वेगाने वायरल होऊ लागले. दिशाला आदित्य सोबत पाहून लोक टायगर श्रॉफ ला ट्रॉल करू लागले आहेत. आदित्य आणि दिशा यांच्यामध्ये नेमकं काय सुरु झालं आहे हे अजून सांगता येत नाही.दिशा आदित्य सोबत डिनर डेट ला गेली असली तरी दोघांमध्ये नक्कीच काहीतरी असेल असं लोकांना वाटत आहे. अनेकांना याचा आनंद देखील होईल आणि अनेकांना टायगर व दिशा ची जोडी आवडत असल्याने दुःख हि वाटेल. दिशा पाटणी आणि टायगर श्रॉफ चा बागी २ हा चित्रपट खूप चालला होता त्यानंतर देखील दोघांच्या फॅन फॉलोवर्स मध्ये वाढ झाली होती. आता आदित्य ठाकरे आणि दिशा पाटणी यांच्यात नेमकं काय सुरु आहे हे पुढे कळेलच मात्र ट्रॉलर्सने केलेल्या कमेंट्स खऱ्या होतात का दोघांमध्ये काही सुरु आहे का हे देखील पाहायला मिळेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *