बजरंगबलीन च्या या देवळात दु:खी लोकांचा होतो उद्धार, लांबून-लांबून येतात भक्त…….

भगवान श्री राम यांचे भक्त हनुमान ह्यांची लीला अपरंपार आहे. वर्तमान काळात देखील लोकांच्या मनात बजरंगबली साठी मन भरून श्रद्धा आणि विश्वास आहे ज्या मुळे ते त्यांच्या भक्ती मध्ये मग्न असतात. मानल जात कि वाईट काळात बजरंगबली त्यांच्या भक्तांचे दुःख दूर करतात म्हणून लोकांना त्यांच्या छायेत राहायला आवडत. जी व्यक्ती त्यांना मना पासून जपतो त्यांची मना पासून उपासना करते, त्यांच्या जीवनातले सर्व कठीण परिस्थिती क्षण लवकर दूर होतात. बजरंगबली आपल्या भक्तांच्या प्रत्येक वाईट परिस्थिती मध्ये सहयोग देतात. आज आपण बजरंगबली च्या काही अश्या प्रसिद्ध स्थानां बद्दल पाहूया जिथे दर्शना साठी येणाऱ्या भक्तांची संख्या कमी नसते. या मंदिरात कितीही लोक आपल्या मनातली कामना पूर्ण होण्या ची इच्छा घेऊन येतात जे बजरंगबली ऐकतात हि आणि ती पूर्ण पण होतात. या मंदिरात येणाऱ्या लोकांचा बजरंगबली उद्धार करतात त्यांचं इच्छा पूर्ण करतात.

श्री संकट मोचन मंदिर, वाराणसी
बजरंगबलींच एक देवस्थान वाराणसी, उत्तर प्रदेश ला आहे. या मंदिरा च वातावरण खूप शांत आहे आणि याच्या चारी दिशांनी छोट स वन आहे. या मंदिरा च्या परिसरात बजरंगबालींची दिव्य प्रतिमा आहे आणि या मंदिरा च्या बाजूला भगवान श्री नरसिंह यांच मंदिर पण आहे. नीट बघितल तर या मंदिरातल्या मूर्तीचा एक हात भक्तांना आशीर्वाद देण्या साठी आहे तर दुसरा हात त्यांच्या हृदया वर आहे. अस मानल जात कि बजरंगबालींची हि मूर्ती गोस्वामी तुलसीदास यांच्या तप आणि पुण्यांनी प्रकट झाली आहे.मेहंदीपूर बालाजी मंदिर, राजस्थान
बजरंगबलींच एक मंदिर राजस्थान च्या दौसा जिल्ल्या जवळ दोन डोंगरांच्या मध्ये आहे. या मंदिराला मेहंदीपूर बालाजी मंदिर आणि डोंगरांच्या मध्ये असल्या कारण घाट मेहंदीपूर च्या नावांनी पण ओळखलं जात. मानल जात कि १००० वर्षां पूर्वी या ठिकाणी एका विशाल दगडावर वर बजरंगलींची एक आकृती स्वतःउन उभरून अली होती ज्या ला नंतर बजरंगबलींच स्वरूप मानल होत जो खूप शक्तिशाली आणि चमत्कारी मानला जातो. इथे फक्त आपल्या देशातलेच न्हवे तर विदेशातले लोक पण पाया पडायला येतात. इथे भूत प्रेतांणी ग्रस्त असलेल्या लोकांच पण कल्याण होत. आणि हे मंदिर संपूर्ण जगात खूप प्रसिद्ध आहे.हनुमान धारा, चित्रकूट, उत्तर प्रदेश
बजरंगबलींच एक प्रसिद्ध मंदिर उत्तर प्रदेश च्या सीतापूर नाव च्या जाग्यावर उपस्थित आहे. हे मंदिर पर्वतमालाच्या मधे उपस्थित आहे. ह्या मंदिराच नाव हनुमान धारा पडल कारण इथे डोंगरा मध्ये एक विशाल मूर्ती आहे जिच्या वरती दोन पाण्याचे कुंड आहेत ज्या मधून क्षणो क्षणी पाणी बजरंगबालींना स्पर्श करून वाहत राहत. याच कारण अस सांगितलं जात की जेव्हा भगवान श्री राम यांच अय्योध्यात राज्यभिषेक झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी बजरंगबालींनी श्री राम ला विचारले कि “हे प्रभू! मला कोणता असा स्थान सांगा जिथे माझ्या शरीरातून लंका दहन नि उत्पन्न होणारी गर्मी कमी होईल. तेव्हा भगवान श्री राम यांनी बजरंगबालींना उत्तर प्रदेश चा हा स्थान सांगितला.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *