हा फोटो जर Zoom करून पहिला तर तुमचं डोकं सटकेल

आजकाल आपल्याला रोजच्या जीवनात भरपूर घटना ऐकायला मिळतात, त्यातल्या कित्तेक घटना तरी खोट्या असतात किंवा गमतीशीर असतात आणि कधी कधी अश्या हि घटना ऐकायला मिळतात जे ऐकून आपण आश्चर्यचकित होऊन जातो. तुम्हाला माहीतच असेल कि, आजकाल तर सोशल मीडियावर मोट्ठ्या प्रमाणात लोकांसोबत प्रॅन्क केले जातात. सोशल मीडियावर या दिवसांत तुम्ही खूप सारे फोटो हि बघत असाल, कधी कधी काही फोटो अशे असतात कि ते खूप लोकं पाहतात आणि लगेच शेअर करतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायरल होण्यास सुरुवात होते. ते फोटो बघायला तर सामान्यच असतात पण त्यांच्यामध्ये काही गोष्टी अश्या असतात कि त्या गोष्टी लोकांना त्यांच्या जवळ आकर्षित करतात. जो लोकांना दाखवून त्यांना विचारण्यात आले कि ह्या फोटो मध्ये असे काय आहे जे चुकीचं आहे? पण एवढ्या लोकांमधून फक्त ४% लोकच सांगू शकले कि ह्या फोटोमध्ये काय चुकीचं आहे.

ह्या फोटो मध्ये तुम्ही पाहत असाल कि, ३ मुली एका बाकड्यावर बसलेल्या आहेत आणि त्यांच्या मागे बाग आहे. तुम्हाला असं वाटत असेल कि ह्या फोटोमध्ये एवढं खास काय आहे, तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि ह्यामध्ये काय एवढं खास आहे ज्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. ह्या फोटो मध्ये तुम्ही लोकांना बागेमध्ये पाहू शकत आहात आणि तुम्हाला हेच वाटत असेल कि काही लोकं आराम करत आहेत तर काही लोकं योगासने करत आहेत. ज्या प्रकारे बागेमध्ये झाडे असतात तशीच झाडे तुम्हाला ह्या फोटो मध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत. पण पोरींच्या ह्या साध्या दिसणाऱ्या फोटोमध्ये काही तरी खास आहे म्हणूनच तर तो सोशल मीडियावर वायरल होत आहे आणि म्हणून लोकं त्याला समजू नाही शकत. तर चला बघूया तुम्हाला देखील ह्या फोटोमधील वेगळेपण आणि चुकीची गोष्ट काय आहे ती दिसत आहे कि नाही.जर तुम्हाला अजून देखील या फोटोमधील चूक दिसली नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. आता जरा तुम्ही हि एकदा ह्या फोटो ला काळजीपूर्वक लक्ष्य देऊन पहा आणि सांगा कि तुम्हाला या फोटो मध्ये तिसरी मुलगी दिसत आहे. मात्र तिसऱ्या मुलीच्या हाताजवळ जे लाल रंगाचं वर्तुळ केलं आहे त्यात मोठी चूक नाही तर खरं हे आहे कि ज्या मुली बाकावर बसल्या आहेत तिथे बाकच नाही. मुली या हवेत बसल्या आहेत हि या फोटोमध्ये मोठी चूक आहे जी तुम्हाला ओळखता नाही आली. तर कदाचित तुम्हाला आता समजलच असेल की, हा फोटो एवढा वायरल का होत आहे. कधी कधी ह्या फोटोप्रमाणे इतर अनेक फोटोंमध्ये एवढ्या छोट्या चुका असतात कि त्या आपल्या नजरेत येत नाहीत आणि जेव्हा नंतर कोणी आपल्याला त्याविषयी सांगतात तेव्हा आपण दंग राहुन जातो आणि आपण हसू लागतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *