Home / कलाकार / बॉलिवूड मधून गायब झाली हि हॉट अभिनेत्री, रस्त्यावर खात आहे गोळा आणि कोणी ….

बॉलिवूड मधून गायब झाली हि हॉट अभिनेत्री, रस्त्यावर खात आहे गोळा आणि कोणी ….

मित्रानो बॉलिवूड मध्ये मोठं होण्यासाठी अनेक लोक कष्ट करत असतात आणि हवं ते करायला देखील अनेकजण तयार असतात. कधी टॉप वर असणारे कलाकार नंतर खाली देखील पडतात. त्यासाठी जबाबदार त्यांचं परिस्थिती नुसार बदल न करणे किंवा अनेक कारणे असू शकतात. अशीच एक अभिनेत्री मल्लिका शेरावत तुम्हाला माहित असेल. “मर्डर” चित्रपटामुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री मल्लिका रातोरात स्टार झाली ती मर्डर सिनेमामुळेच. मात्र ती आता रस्त्यात गोळा खाताना स्पॉट झाली.

मल्लिकाने जो ड्रेस घातला आहे त्यामध्ये ती संस्कारी मुलगी दिसते कदाचित त्यामुळेच कि काय तिला कोणी ओळखू देखील शकले नाही आणि त्या ठिकाणी कोणी दिसत देखील नाही. मर्डर चित्रपटापूर्वी ख्वाईश या चित्रपटात मल्लिका झळकली होती, त्या चित्रपटांमध्ये देखील खूप बोल्ड सिन होते. मल्लिका हि बॉलिवूड मधील पहिलीच अभिनेत्री होती जिने इतके बोल्ड सिन केले. मात्र तुम्हाला आता विचारले कि मल्लिका कुठे आहे काय करते तर तुम्हाला त्याच उत्तर माहिती नसेल, कारण खूप वर्ष्यांपासून तिने चित्रपटांना टाटा केल्यासारखं वाटत.मल्लिकाच खरं नाव रीमा लांबा आहे तिने बॉलिवूड साठी आपलं नाव बदललं होत. नेहमी हॉट दिसणारी मल्लिका आज रस्त्यावर गोळा खाताना दिसते त्यामुळे तिला ओळखणं कठीण झालं असेल, पण आज इतकी मोठी अभिनेत्री रस्त्यावळ गोळा खाताना पाहून लोकांना आचार्य वाटत आहे. जर एखादा स्टार बाहेर निघाला तर त्याच्याजवळ गर्दी होते मात्र मल्लिका सोबत असं काहीच घडलं नाही. काही चित्रपट केल्यानंतर मल्लिकाला चित्रपटात काम मिळणे बंद झाले म्हणून तिने आयटम गर्ल म्हणून काम देखील केले. जॅकी चैन सोबत “मिथ” या हॉलिवूड चित्रपटात देखील तिने काम केलं आहे.

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.