Home / कलाकार / हि आहे भारताची सुंदर खासदार, कपडे आणि सवयीनमुळे होत आहे ट्रोल

हि आहे भारताची सुंदर खासदार, कपडे आणि सवयीनमुळे होत आहे ट्रोल

मित्रानो आपल्या भारतात अनेक आमदार, खासदार असे अनेक मोठे नेते आहेत जे विविध क्षेत्रातून आलेले आहेत. अनेक अभिनेत्र्या देखील नेत्या झाल्या आहेत आणि अनेक अभिनेते देखील नेते झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला एका अश्या तरुणीबद्दल सांगणार आहोत जी सर्वात सुंदर असून चर्चेचा विषय ठरत आहे. पश्चिम बंगाल मध्ये ममता बनर्जी चा पक्ष तृणमूल कांग्रेस मधून लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये जिंकणारी बंगाली एक्ट्रेस मिमी चक्रवर्ती सध्या जास्तच चर्चेत आहे. मिमी चक्रवर्ती चर्चेत असण्यामागचे दोन कारणे आहेत.

तीच चर्चेत येण्यामागचं पाहिलं कारण असं आहे कि जेव्हा मिमी चक्रवर्ती पहिल्यांदा संसदेत जाणार होती तेव्हा तिने संसदेबाहेर आपला फोटो काढला त्यामुळे ती ट्रॉल झाली तर तीच चर्चेत येण्यामागचं दुसरं कारण तिची सुंदरता आहे. एकीकडे लोक मिमी ला निवडून आल्याबद्दल शुभेच्या देत आहेत तर दुसरीकडे लोक तिच्या सुंदरतेचे दिवाने आहेत. बंगाली चित्रपटांची सुपरहिट हिरोईन असणारी मिमी कडे जेव्हा लोक पाहतात तेव्हा तिला पाहतच राहतात. सुंदर आणि तरुण असणारी आणि पेशा ने अभिनेत्री असणारी तरुणी हि खासदार असल्याने ती चर्चेत आहे.सोशल मीडियावर देखील ती खूपच ऍक्टिव्ह असते. टिक टॉक ऍप वर तिचे लाखो चाहते तिचा व्हिडीओ पाहतात. हॉट अंदाजात तिचे व्हिडीओ आणि इंस्टाग्राम वर तिचे फोटो पाहून लोक तिचे दिवाने झाले आहेत. तुम्ही तिचे काही फोटोस पाहू शकता जे आम्ही येथे शेअर केले आहेत. ममता बॅनर्जींची हि खासदार मिमी चक्रवर्ती पुढे देखील अभिनय करेल का अशीच स्टाईलिश राहील का हे आता आपण सांगू शकत नाही मात्र वेळेवर ते समजेलच. तुम्हाला हि नवीन खासदार कशी वाटली ते आम्हाला कळवा.

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.