सुंदरतेचा बाबतीत रविना टंडन पेक्षा चार पाऊल पुढे आहे तिची मुलगी

काय तुम्ही पण त्या लोकांमधून आहेत ज्यांना रविना टंडन आणि ट्वीकल खन्ना याना ओळखण्यात अपयशी होत होता. अनेकांना लहानपणी या दोघीना ओळखायला खूप अवघड जात होते. पण आपण आज रविना टंडन विषयी आणि तिच्या मुलीविषयी बोलणार आहोत. रविणाची मुलगी आता लहानपण विसरून मोठी झाली आहे व ती खूपच सुंदर दिसते. बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन च्या सुंदरता आणि ग्लैमर ला सर्व जग ओळखत. रवीनला आता दोन मुलं देखील आहेत आणि ती दोघे दहा वर्ष्याहून मोठी आहेत.

रविणाच्या मुलाचं नाव रणबीर थंडानी आहे आणि तो ११ वर्ष्यांचा आहे तर मुलगी रक्षा थंडानी हि चौदा वर्ष्यांची आहे. रविणाची मुलगी रक्षा हि दिसायला आपली आई रविणावर गेली आहे. सुंदरतेचा बाबतीत ती आईपेक्षा चार पाऊल पुढे आहे असं म्हणायला हरकत नाही. चौदा वर्ष्यांच्या वयातच रक्षा मोठी दिसू लागली आहे यावरूनच अंदाज लावता येईल कि ती आणखीन मोठी झाल्यावर मोठ्या मोठ्या अभिनेत्र्यांना मागे टाकेल. भविष्यात ती आईपेक्षा मोठी अभिनेत्री बनेल असं आता तर सांगता येत नाही मात्र वेळ आल्यावर समजेलच.रक्षा आपलं संपूर्ण मन अभ्यासाकडे लावत आहे आणि शिक्षण पूर्ण करत आहे. भावी आयुष्यात करिअरसाठी ती चित्रपटात पदार्पण करेल किंवा दुसरे कोणते क्षेत्र निवडेल ते आता आपण सांगू शकत नाही. द्राक्षाची सुंदरता पाहून असे वाटते कि ती देखील आईप्रमाणेच चित्रपटात काम करून अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करेल. आपण जास्तकरून पहिले आहे कि अभिनेत्यांची मुलं अभिनयातच करिअर करतात त्याप्रमाणेच रक्षा देखील असे करू शकण्याची शक्यता वाटत आहे. तुम्हाला रक्षा कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये कळवा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *