दारूच्या नशेत रिंकू राजगुरू, पहा काय आहे नेमकं फोटोमागे

सैराट चित्रपट प्रदर्शित झाला आणि रिंकू आकाश ची जोडी एका रात्रीत स्टार झाले. हे दोघेही मुख्य भूमिकेत असणारे कलाकार इतके मोठे झाले कि, महाराष्ट्रच नव्हे तर भारत आणि भारताबाहेर देखील यांचं नाव लौकिक झालं. अनेक हिंदी मराठी रिऍलिटी शो मध्ये याना बोलावले गेले यामध्ये या कलाकारांचं नाही तर त्यांच्या शोचच प्रमोशन व्हायचं कारण हि जोडी जिथे असेल ते चॅनेल अथवा शो पाहून लोक पसंत करत होते. मात्र हळू हळू क्रेज कमी होतेच हे नक्की पूर्वीपेक्षा कमी लोक आता याना पसंत करतात मात्र अजूनही लोकांना ते आवडतात.

आर्चीचे दारूच्या नशेत फोटो आणि व्हिडीओ वायरल होत आहेत यामागे नक्की काय आहे ते आपण आज पाहणार आहोत. तुम्ही फोटोमध्ये आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू पाहत असाल. हा फोटो तिच्या आगामी चित्रपटातील ट्रेलरमधून घेतलेला आहे. नुकताच रिंकूचा जागर चित्रपट प्रदर्शित झाला. जागर नंतर तिचा आणखीन आगामी चित्रपट येणार आहे ज्याचं नाव “मेकअप” आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रिंकू दारू पिऊन बडबडतानाचा एक सिन आहे त्यामधील स्क्रिनशॉट घेतलेला हा फोटो.१९ मे २०१९ रोजी “मेकअप” सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला ज्यामध्ये नव्या लूक मध्ये रिंकू प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तुम्ही रिंकूच्या या चित्रपटाचा ट्रेलर शेमारू मराठी या युट्युब चॅनेलवर पाहू शकता. आर्चीच्या चाहत्यांसाठी हि एक आनंदाची बातमी आहे. आर्चीला म्हणजेच रिंकू राजगुरूला १२ वी मध्ये ८२% गन मिळाले आहेत काळ दिनांक २८ मे २०१९ ला त्यांचा निकाल लागला. चित्रपटांमध्ये काम करून देखील तिने अभ्यास करून इतके जास्त गन मिळून उत्तीर्ण झाल्याबद्दल रिंकू ला अभिनंदन आणि तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्या.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *