भिकारी समजून शोरूम मधून काढले बाहेर, नंतर असं काही घडलं कि मॅनेजरला ….

मित्रानो अनेक लोक पैसे नसून दिखावा करत असतात तर काही लोक पैसे असून सुद्धा साधे जीवन जगात असतात. तुम्ही देखील असे लोक पहिले असतील ज्यांच्याकडे पैसे खूप असतात पण राहतात एकदम साधे. माणसाची किंमत त्याचे कपडे आणि रंग पाहून न करता त्याचे विचार पाहून करावी. आज आम्ही अशी एक घटना तुम्हाला सांगणार आहोत ज्यामध्ये एका माणसाला भिकारी समजून बाहेरचा रस्ता शोरुमचे कर्मचारी दाखवत होते मात्र नंतर त्यांनाच त्याची माफी मागावी लागली.

थायलंड मध्ये राहणारा एक करोडपती बीजनसमन हार्डली डेव्हिडसन च्या शो रम मध्ये गेला. त्याने कर्मचाऱ्यांना एका बाईकचे फीचर्स विचारले मात्र त्याने घातलेले कपडे महागडे वाटत नव्हते आणि त्यामुळे त्यांना लाज वाटत होती. ती गाडी तो घेऊ शकत नाही असं सांगत त्याला बाहेरचा रस्ता कर्मचारी दाखवू लागले. कर्मचाऱ्यांना तो माणूस भिकारी असल्यासारखं वाटलं त्यामुळे ते त्याला बाहेर काढत होते मात्र त्या उद्योगपती युवकाला तसं राहणं पसंद आहे. सतत कर्मचारी त्याला बाहेरचा रस्ता दाखवत असल्याने त्याने मॅनेजरला बोलावले.मॅनेजरने जेव्हा त्याला पहिल्यांदा पहिले तेव्हा ओरडून त्याला बाहेर जाण्यास सांगितले नंतर त्या व्यक्तीने बाईकची किंमत विचारली. तेव्हा मॅनेजर ने हि बाईक तुझ्या औकातीपेक्षा बाहेर १२ लाखांची आहे असे सांगितले. व्यक्तीने खिश्यातुन १२ लाख रुपये रोकड काढली आणि टीप म्हणून आणखीन पैसे काढले. इतके पैसे पाहून मॅनेजर व कर्मचारी चकित झाले नंतर त्याने आपली खरी ओळख सांगितली. त्याला बाईकचे फीचर्स सांगून बाईक त्याला विकली. मॅनेजरने कर्मचाऱ्यांना त्याची माफी मागायला सांगितली. २-३ तास हा प्रकार तेथे घडला पण याहून लक्ष्यात येते कि माणसाची ओळख त्याच्या रंगाने आणि पेहरावाने करू नये.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *