Home / कलाकार / वडील रणधीर कपूर यांना मारताना करीनाला आलं रडू, धरले या अभिनेत्याचे पाय

वडील रणधीर कपूर यांना मारताना करीनाला आलं रडू, धरले या अभिनेत्याचे पाय

मित्रानो काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी एक जुना फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. फोटो शेअर करत त्यांनी लिहाल कि, “ओळख पाहू कोण आहे हि मुलगी”. अमिताभ यांनी शेअर केलेला हा फोटो ‘पुकार’ सिनेमाच्या सेटवरचा आहे आणि ती लहान छोटीशी मुलगी करीना कपूर आहे. पुकार सिनेमाचं शूटिंग सुरु असताना रणधीर कपूर हे आपल्या मुलीला करीनाला सोबत घेऊन आले होते तेव्हा करीना अवघ्या तीन वर्ष्यांची होती. शूटिंग पाहताना अचानक करीन रडू लागली.

पुकार सिनेमामध्ये अमिताभ आणि रणधीर यांच्या फाईटचा सिन होता. या फाईटची शूटिंग सुरु असताना अमिताभ बच्चन रणधीर याना मारत होते. आपल्या वडिलांना मारत आहेत यामुळे करीना रडू लागली व धावत ती शूटिंग च्या मध्ये पोहचली. अमिताभ यांचे पाय धरून करीना म्हणू प्लिज माझ्या बाबाना मारू नका. इतक्यात कोणालाही प्रकार लक्ष्यात येईल तोवर करीना खाली पडली व तिच्या पायाला दुखापत झाली. असा प्रकार घडल्यामुळे चित्रपटाचं शूटिंग थांबवलं गेलं. महानायक अमिताभ यांनी करीनाला उचलून घेतलं आणि तिला आयुष्य लावून तीच रडणं थांबवलं.अमिताभ यांनी नंतर शूटिंग करून पुकार चित्रपट प्रदर्शित झाला. त्यावेळी जास्त कमाई करणारा हा चित्रपट सुपरहिट ठरला. अमिताभ यांनी हा त्यावेळीचा फोटो शेअर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे आणि खूप लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. अनेक अभिनेते हा फोटो पाहून खूप खुश झाले आहेत. करिनाने हा फोटो पाहून नेमका काय प्रतिसाद दिला हे अजून माहिती नाही पण तिने हा फोटो पाहिला असेल तर ती देखील खूप खुश होऊन जुन्या आठवणीन मध्ये हारून गेली असेल.

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.