नोकराने केली मालकिणीची हत्या, कारण पाहून थक्क व्हाल

मित्रानो तुम्ही अनेक कारणांमुळे खून झाल्याचे पहिले असेल पण आज आम्ही जे तुम्हाला सांगणार आहोत त्यामध्ये विचित्र घटना आहे. एका नोकराने कमी जेवण मिळत असल्याने आपल्या मालकिणीची हत्या केली आहे. हरियाणातील यमुनानगर परिसरात हि भयानक घटना घडली आहे. डीएसपी प्रदीप राणा यांनी सांगितले कि, नोकर राजेश पासवान ने २६ वर्षीय मालकीण रोजी नावाच्या तरुणीचा गाला कापून खून केला. रोजी च्या पतीचे नाव दीपांशु असून ते स्टोन क्रशर संचालक आहेत.

पोलीस याचापण शोध घेत आहेत कि, आरोपी राजेश पासवान याने बलात्कार करून हत्या तर नाही ना केली. यासाठी पोलिसांनी आरोपी राजेश पासवान चे डीएनए संपलं घेतले आहेत. रोजी चे पोस्टमार्टम करताना तिचे देखील संपलं घेतले आहेत. आरोपी राजेश ला जेव्हा तू बलात्कार केला का या संबंधी विचारले असता त्याने स्वतःचे कां पकडून “राम राम राम” असे म्हटले. आरोपी राजेश म्हणाला मला ७ ८ चपात्यांची भूक असायची मात्र मालकीण मला ५ पेक्षा जास्त चपात्या देत नव्हती. मी मालकिणीला सांगितले देखील माझी भूक भागात नाही.मार्च मध्ये माझ्या वडिलांचं निधन झाल्याने मी बिहारला गेलो होतो. तेव्हा मी मालक दीपांशु याना तीस हजार रुपये मागितले होते मात्र मालकाने मला पैसे दिले नाहीत यामुळे मला तेव्हादेखील राग आला. मी पुन्हा परतलो तेव्हा माझ्यातील १ चपाती कुत्र्याला देखील द्यावी लागत असे. गुरुवारी मला खूप भूक लागलेली पण मालकीण रोजी म्हणाली दीपांशु आल्याशिवाय जेवण बनणार नाही. यावेळी मला खूप राग आला म्हणून मी किचनमधून चाकू घेतला आणि रोजीचा अंथुरणावरतीच गाला कापला त्यावेळी तिने माझ्या हाताला देखील चावले पण मी ५ मिनिटे चाकूने तिचा गाला कपात राहिलो. मी खून करून पळालो असतो तर माझ्यावर संशय येऊन मला पकडले असते म्हणून मी पळून गेलो नाही. मी मालकाला फोन करून मालकीण रोजी दार उघडत नसल्याची खोटी कहाणी बनवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *