सनी लिओनीची कहाणी, या अटीवर साइन केले होते सहा पॉर्न सिनेमे

आपल्या भारतात संस्कृतीला जोपासले जाते मात्र तरीही संपूर्ण जग आपल्या विरोधात असतानाही स्वतःच्या हिंमतीवर यश आणि सन्मान कसा मिळवला जाऊ शकतो हे सनी लिओनी हिने दाखवून दिलं. सनी लिओनी ने आपल्या भूतकाळाबद्दल अनेकदा सर्वाना सांगितले आहे आणि मीडियासमोर देखील तिने व्यक्त केले आहे. सनी लिओनी अवघ्या १९ वर्ष्याची असताना तिने पॉर्न इंडस्ट्री मध्ये पाऊल ठेवले. असे असले तरी तिने एकाच अटीवर सहा पॉर्न सिनेमे साइन केले होते. पॉर्न इंडस्ट्री मध्ये जाण्यासाठी तिला अनेक संकटांशी झगडावं लागलं ते काही सोपं नव्हतं.

‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी’ या सनी लिओनी च्या बायोपिक वेब सीरिजमध्ये अनेक सनी लिओनी ची गुपित उघड केली गेली आहेत. पैसे मिळवण्यासाठी सनी सकाळी पेपरही टाकायची असे या चित्रपटात दाखवले आहे. सनी च्या या वेब सीरिजमध्ये एक अजून खुलासा केला आहे कि, तिने एकाच अटीवर सहा पॉर्न सिनेमे साइन केले होते. सनीने अशी अट ठेवली होती, प्रियकर मेट एरिक्सन यांच्यासोबतच ती सहा पॉर्न सिनेमे करेल असे साइन केले होते. २००७ मध्ये १९ वर्ष्यांची असताना तिने पॉर्न सिनेमे साइन केले.पॉर्न सिनेमे साइन केल्यानंतर जोपर्यंत सनी प्रियकर मेट एरिक्सन सोबत होती तोवर फक्त त्याच्याच सोबत तिने काम केलं. मुलींसोबतच सुरुवातीला सनी काम करत होती तिने समलैंगिक काम सुरुवातीला केलं. त्यानंतर पुढे जाऊन प्रियकर मेट एरिक्सन तिने काम केलं. २००८ मध्ये प्रियकर मेट एरिक्सन आणि सनी यांचं ब्रेकअप झालं व त्यानंतर पॉर्न सिनेमे करणं सनीने सोडून दिल. सनीच्या आयुष्यात नंतर कॅनेडाचा प्रसिद्ध विनोदवीर रसेल पीटर्स आला. पण यांचं देखील नातं फारस टिकल नाही. रसेल पीटर्स नंतर सनी डॅनिअल सोबत राहू लागली त्यांनी ३ वर्षे एकमेकांना देत केलं. २०११ मध्ये डॅनिअल आणि सनी यांनी लग्न केले व सनी बिगबॉस मध्ये झळकली. पहिल्यांदा भारतात सनी लिओनी आली आणि नंतर पुन्हा ती कधीच कॅनडा ला गेली नाही. अनेक बॉलिवूड चित्रपट सनी लिओनीने केले व नाव कमावले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *