सनी लिओनीचा भाऊ पैश्यांसाठी विकायचा आपल्या बहिणीचे ….

मित्रानो सनी लिओनी सर्वांचीच आवडती आहे तिची कितीतरी गुपित आहेत जी तिने लपवली नसून जगजाहीर केली आहेत. लहानपणी शाळेत तिने सहन केलेली अवहेलना असो किंवा तिने पॉर्न इंडस्ट्री मध्ये केलेलं करिअर असो सनी ने काहीच लपवलं नाही. सनी लिओनी आपल्या इच्छेनुसारच पॉर्न इंडस्ट्री मध्ये गेली होती. सनी लिओनी जरी पॉर्न इंडस्ट्री मध्ये जाऊन कितीही पैसे कमवत असली तरी तिच्या भावाचा पॉकेटमनी देखील तो सनीच्या मार्फतच व्हायचा तो कसा तेच आपण या आजच्या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

सनी लिओनी चा भाऊ संदीप वोहरा याने “मोस्टली सनी” या सिनेमात सनी लिओनी चे एक गुपित उघडे करून खुलासा केला आहे. संदीप ने सांगितले कि, त्याने आपली बहीण सनी लिओनी च्या ऑटोग्राफच्या मदतीने खूप पैसे कमावले. संदीप जेव्हा हॉस्टेल मध्ये राहायचा त्यावेळी तो सनीने ऑटोग्राफ केलेला पोस्टर भिंतीवर चिकटवायचा. सनीचा चाहता संदीपच्या रूममध्ये आल्यावर तो पोस्टर पाहून खुश व्हायचा व आनंदाने तो ते पोस्टर विकत घ्यायचा. एक पोस्टर विकलं कि संदीप दुसरं पोस्टर त्याजागी लावायचा व पैसे कमवायचा.संदीपचा खुपसा पॉकेटमनी आपली बहीण सनी लिओनी चे पोस्टर विकून जमा व्हायचे त्याला आजही हि गोष्ट आठवून हसू येते. खूप कमी लोकांना सनी लिओनी आणि तिचा भाऊ संदीप यांमध्ये असलेलं बॉण्डिंग माहित आहे शिवाय सनी लिओनी ने देखील आपलं नाव भावाच्या नावावरून ठेवलं आहे. संदीपला घरी सनी या नावाने हाक मारले जायचे त्यातूनच सनी लिओनी ने आपलं नाव ठेवलं आणि जेव्हा तिने पॉर्न इंडस्ट्री मध्ये पाऊल टाकलं तेव्हा तिने आपलं नाव सनी लिओनी हे सांगूनच पदार्पण केलं.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *