Home / कलाकार / जुडवा मुलांसोबत एअरपोर्ट वर दिसली सनी लिओनी, लोक म्हणाले, “ये तो दुसरा ….”

जुडवा मुलांसोबत एअरपोर्ट वर दिसली सनी लिओनी, लोक म्हणाले, “ये तो दुसरा ….”

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी नेहमी कोणत्या न कोणत्या गोष्टीवरून चर्चेत असते. यावेळी सनी लिओनी ला जुळ्या मुलांसोबत एअरपोर्ट वर पाहिलं गेलं आणि हाच चर्चेचा विषय ठरला. सनी लिओनी ला मुलांसोबत पाहून लोक फोटो काढू लागले आणि ते फोटो वायरल देखील झाले. फोटोमध्ये सनी लिओनी ने एका मुलाला कडेवर घेतले आहे तर दुसऱ्या मुलाला नैनी ने कडेवर घेतले आहे. मात्र तिच्या मुलांसोबतचे हे फोटो वायरल झाल्यानंतर लोक गोंधळून गेले आणि विविध प्रतिसाद देऊ लागले.

लोक हा फोटो पाहून यामुळे गोंधळले कि, तिचे दोन्ही मूळ खूप क्युट दिसत होते मात्र अनेकांनी त्याला ये तो दुसरा तैमूर हे म्हणत कमेंट केल्या. चाहत्यांनी सनी लिओनी च्या या फोटोला लाईक तर खूप केले आणि ते आनंदी देखील झाले. तैमूर नेहमी चर्चेत असतो मात्र त्याला मागे टाकायला सनी लिओनी चा मुलगा आला आहे तसेच हा दुसरा तैमूर आहे असे करत लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. तैमूर आपल्या क्युटनेस ने सर्वाना घायाळ करत असतो हे तर सर्वानाच माहित आहे.तैमूर नंतर सनी लिओनी ची दोन्ही क्युट मुले आपल्या अदांनी लोकांना मोहून नक्कीच टाकतील असे दिसून येते. तुम्ही फोटोमध्ये तिची दोन्ही मुलं किती क्युट आणि एकसारखी दिसतात ते पाहू शकता. सनी लिओनी मदरहूड एन्जॉय करत असताना शुक्रवारी ती एअरपोर्ट ला दिसली आणि तिचे हे फोटो वायरल झाले. सनी लिओनी ची जुळी मूळ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. सनी हि अनेकांची चाहती आहेच मात्र आता तिची मुलं देखील अनेकांची चाहती होतील आपण सनी ला तिच्या भावी आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी शुभेच्या देऊया.

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.