नवीन जन्मलेल्या बाळामध्ये असतात या काही चमत्कारी गोष्टी ज्या तुम्हाला अजून माहिती नसतील

मित्रानो लहान मुले कोणाला आवडत नाहीत सर्वानाच आवडतात. लहान बाळ नाजूक असल्याने त्यांना हाताळणे देखील जरा कठीण असते मात्र लोकांना ते खूप आवडते. लहान मूळ जन्मल्यावर किंवा जन्मघेण्यापूर्वी त्यामध्ये अनेक अश्या गोष्टी असतात ज्या अनेकांना माहित नाहीत. अश्याच काही माहित नसलेल्या गोष्टींबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुमच्याघरी देखील नवीन जन्मलेले किंवा २ ३ वर्ष्यांचे बाळ शेजारी असेल तर त्यांना याबाबत सांगू शकतात तर चला मग आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया.

लहान मुलांचा बालकाचा मेंदू हा त्यांच्या शरीरात असलेल्या ५० टक्के ग्लुकोसचा वापर करत असते. नवजात ब्लॅक रडत असेल तर त्याच्या डोळ्यातून अश्रू येत नाही फक्त रडण्याचा आवाज येतो. लहान बाळांच्या गुढग्याला वाट्या नसतात हे देखील तुम्हाला माहित नसेल. जन्मांतरच नाही तर जन्म घेण्यापूर्वी देखील बाळ हे आईच्या अगोदर जेवत असते त्यामुळेच गर्भवती स्त्री च्या आहाराविषयी काळजी घेतली जाते. जन्मल्यावर बाळाच्या डोळ्याचा आकार हा त्याच्या पूर्ण विकसित होणाऱ्या डोळ्यांच्या ७५ टक्के एवढा असतो.जन्माच्या वेळी नवजात बालकाच्या शरीरात एकही बॅक्टेरिया नसतो. नवजात बालकाला पोहता येत असते तसेच त्यांना श्वास रोखूनही धरता येतो. वयाच्या जवळपास चार वर्षे पूर्ण होईपर्यंत बाळाला मिठाची चव कळात नाही. नवजात बालकाच्या श्वास घेण्याचे प्रमाण मिनिटाला सरासरी ४० इतके असते. लहान मूल हि डोळे उघडूनही झोपू शकतात त्यामुळे एखाद मुलं जर डोळे उघड ठेऊन झोपलं असेल तर ते जग नाही झोपलेलं आहे समजा. नवजात बालकाला लांचे स्पष्ट दिसत नसते. गर्भवती असणाऱ्या महिला जर घोरत असतील तर त्यांच्या बालकाचे वजन हे कमी जाते. माहिती आवडल्यास शेअर अवश्य करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *