या आहेत जीजा साली च्या काही सुंदर जोड्या, अक्षय कुमार ची मेव्हणी तर कमालाच

अजय देवगन : बॉलीवुड चित्रपट सृष्टीचा सिंघम अभिनेता अजय देवगन ची पत्नी काजोल तर सर्वानाच माहित आहे. काजोल ची सख्खी बहीण तनिषा मुखर्जी आहे, झालात ना चकित तनिषा मुखर्जी हि काजोल ची सक्खी बहीण आहे त्यामुळे अजय देवगण ची ती साली म्हणजेच मेव्हणी आहे. ४१ वर्ष्याची तरुणी असणारी तनिषा खूप सुंदर आणि फिट दिसते त्यामुळे हि जीजा साली ची सुंदर जोडी आहे. राज कुंद्रा : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने बिजनेसमैन राज कुंद्रा सोबत लग्न केले आहे. शिल्पा शेट्टी ची सख्खी बहीण शमिता शेट्टी आहे त्यामुळे राज कुंद्रा आणि शमिता शेट्टी यांमध्ये जीजा साली च नातं आहे. शमिता शेट्टी ४० वर्ष्यांची सुंदर तरुणी असून तीने अजून लग्न केलं नाही. राज कुंद्रा शमिता ची खूप काळजी घेतात, शमिता सुंदर असल्याने यांची जीजा साली ची जोडी देखील सुंदर आहे.

अक्षय कुमार : सर्वांचा चाहता खिलाडी अभिनेता अक्षय कुमार देखील सर्व बाबतीत पुढे आहे. त्याने अनेक गरिबांची मदत केली आहे, पुलवामा हल्ल्यात शहिदांची मदत केली आहे, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मदत केली आहे. अक्षय कुमार ची पत्नी ट्विंकल खन्ना सर्वाना माहित आहे मात्र त्याची मेव्हणी पण काही कमी नाही. रिंकी खन्ना हि ४१ वर्ष्यांची असून ती ट्विंकल खन्ना ची ती लहान बहीण आहे. अक्षय कुमार आणि रिंकी खन्ना हि जीजा साली ची जोडी पण काही कमी नाही.निक जोनस : निक ची ओळख सर्वाना आताच झाली असेल कारण बॉलिवूडची हॉट अभिनेत्री प्रियंका चोप्रा ने निक सोबत लग्न केले. पण फक्त प्रियंकाशी लग्न केल्याने निक ची ओळख निर्माण झाली नाही तर त्यांच्या वयातील असणारी मोठ्या अंतरामुळे ट्रॉल झाल्याने त्याची ओळख निर्माण झाली. निक ची पत्नी प्रियांका तर सुंदर आहेच मात्र त्याची म्हेवणी परिणीती चोप्रा आहे. परिणीती चोप्रा सुंदर आणि हॉट अभिनेत्री आहे त्यामुळे यांची जीजा साली जोडी देखील खूप आकर्षक आहे. २६ वर्ष्यांचा निक आहे आणि त्याची मेव्हणी परिणीती देखील त्याहून ४ वर्ष्यानी मोठी आहे ३० वर्ष्यांची परिणीती चोप्रा आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *