Breaking News
Home / बातम्या

बातम्या

महाराष्ट्राच्या या सुंदर महिला खासदार ला झाला कोरोना

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत घरातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर नवनीत राणा यांचा ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांना तसेच सासू-सासऱ्यांना याआधीच कोरोनाची लागण झाली होती. खासदार नवनीत राणा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. …

Read More »

हि तरुणी होती सुशांतची मॅनेजर यामुळे तिने केली होती

मित्रांनो काल दिनांक १४ जून २०२० रोजी सुशांतने आपल्या राहत्या घरी सु_साईड केले. त्याच्या चार दिवसांअगोदरच अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मॅनेजर म्हणजेच दिशा सलियान तिने देखील सु_साईड केले होते. मुंबई मधील इमारतीच्या १२ व्या मजल्यावरुन उडी मारून दिशा ने आपले प्रा_ण त्यागले. त्यानंतर १४ जून सुशांतनेही राहत्या घरात गळफास …

Read More »

मुलीचं होणार होत लग्न, लग्नाआधी शेवटचं भेटायचं म्हणून बॉयफ्रेंडने शेतात

मित्रानो आजच्या आधुनिक युगात सगळे मुलं पुढे गेलेले आहेत. पूर्वी मुलींवर बंधने असायची मात्र आता तसे राहिले नाही. जवळ जवळ सगळ्याच मुली आपल्या मनासारखं वागतात आणि नंतर त्याचा पच्छाताप त्यांना होतो. आज कितीतरी मुलींचे प्रेम प्रकरण तुम्ही पहिले असतील आणि त्यामुळे अनेक जोडप्यांची जीव पण दिला आहे. अशीच एक घटना …

Read More »

आयसीसी चा मोठा निर्णय, नो बॉल मुले नाही होणार आता वाद

मित्रानो भारतातच नव्हे तर भारत बाहेर देखील क्रिकेट या खेळाचे लाखो चाहते आहेत. नुकतीच वर्ल्ड कप ची मॅच झाली आणि इंग्लडने वर्ल्डकप मिळवला. मात्र अनेकदा तुम्ही मॅच मधील चुकांमुळे रागावले असाल ज्यामुळे एका चेंडूच्या अभावामुळे देखील सामना हरला जाऊ शकतो असे प्रसंग घडले आहे. सामना खेळताना तुम्ही नो बॉल अनेकदा …

Read More »

सख्ख्या भाच्यावरच झालं मावशीला प्रेम, लग्नासाठी लागली मागे, पहा नंतर काय झाले

तुम्ही सर्वानी ती गाजलेली ओळ नक्कीच ऐकली असेल कि, ‘प्रेम आंधळं असतं’. प्रेम कधीही, कोणावरही, कोठेही होऊ शकत. जेव्हा एखाद्यावर प्रेम होत तेव्हा रंग, रूप, जात, धर्म, नातं काहीच पाहता येत नाही किंवा त्याचा विचार येत नाही. अशीच एक घटना घडली आहे ज्यामध्ये मावशीला आपल्या भाच्यावरच प्रेम झाले. मावशीला इतकं …

Read More »

घरच्यांनी मृत समजून सुरु केली अंतिम संस्कार ची तयारी, नंतरचे दृश्य पाहून सगळे चकित झाले

जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून कोणी वाचू शकत नाही, ज्याने जन्म घेतला आहे त्याचा मृत्यू अटळ आहे. आज विज्ञानाने किती प्रगती केली आहे मात्र मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते याच उत्तर एक रहस्यच आहे. तुम्ही टीव्हीवर अथवा अनेक चित्रपटांमध्ये पहिले असेल कि मृत्यूनंतर माणूस जिवंत झाला आहे किंवा त्याचा पुनर्जन्म झाला आहे. …

Read More »

प्रेमास नकार दिल्यामुळे तरुणाने तरुणींसमोरच नदीत….

प्रेम हे कोणावरही होऊ शकते. शक्यतो तरुणपिढीत मुलांना मुलींवर प्रेम होते तसेच मुलींना मुलांशी प्रेम होते. प्रेमात असणारी जोडपी प्रेयसी साठी किंवा प्रियकराला वेडी झालेली असतात ते एकमेसाठी काहीही करायला तयार असतात. खर पाहायला गेलं तर ते एक आकर्षण असत मात्र नवीन तरुणाईत आलेल्या मुलांना त्याविषयी फारस काही माहित नसत. …

Read More »

आता आता : साऊथच्या अभिनेत्रींचे झाले निधन, गिनीज बुक मध्ये देखील आहे नाव

मित्रानो २०१८ मध्ये अनेक दिग्गज कलाकारांचं निधन झालं त्यामुळे बॉलिवूड शोक मध्ये होत. २०१९ मध्ये देखील काहींचे निधन झाल्याने बॉलिवूड शोक मध्ये आहे. नुकतेच साऊथच्या एका अभिनेत्री आणि निर्माती चे निधन दिनांक २७ जून २०१९ रोजी झाले आहे. या अभिनेत्रीने २०० पेक्षा अधिक तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे तसेच ४४ …

Read More »

सलमानने मारली बॉडीगार्डच्या कानफटात, लहान मुलाला धक्का ….

मित्रानो बॉलिवूडचा दबंग हिरो सलमान खान लाखो लोकांचा चाहता आहे. सलमाची वागणूक, स्टाईल, दयाळूपणा अश्या कितीतरी गोष्टी आहेत ज्यामुळे सलमानचे चाहते त्याला सोडत नाहीत. नेहमी अनेक कारणांमुळे चर्चेत असलेला सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सलमानने त्याच्या बॉडीगार्डला कानफटात मारली आहे. ४ जून २०१९ रोजी रात्री १० च्या सुमारास …

Read More »

वडिलांनी आपल्या दोन छोट्या मुलींना फेकले नदीत, नंतर एका तरुणाने मुलींना….

हिमाचल प्रदेशात एका वडिलांनी आपल्या दोन चिमुकल्या मुलींना नदीत टाकून मारायचा प्रयत्न केला आहे. हि क्रूर घटना हिमाचल प्रदेशातील बंगना येथे घडली. चमकौर सिंह नावाच्या व्यक्तीने बोटीने आपल्या कुटुंबासोबत घरी जात असताना संधी मिळताच स्वतःच्या दोन मुलींना बोटीतून खाली फेकले. त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी हे सांगितले आहे. हि घटना …

Read More »