का लावतात महिला कुंकू, वैज्ञानिक कारण पण पहा, हे आहेत फायदे

विवाहित स्त्री च्या माथ्यावर लावलेले चिमूटभर कुंकू तिच्या जीवनातील सुख-समृद्धीचा परिचय करून देते. पती च्या नावाने लावलेले हे चिन्ह तिच्या अखंड विवाहित असण्याची निशाणी दर्शवते. एका विवाहित स्त्रीसाठी सर्व १६ श्रृंगार मधून कुंकू हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. असे म्हणतात कि कुंकू लावल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि स्त्रीला सौभाग्य प्राप्त होते. तसे तुम्हला सांगतो कि, कुंकू लावल्याने स्त्रीला भरपूर आरोग्याविषयी देखील लाभ होतात. खरं तर हिंदू धर्मामधीलच विवाहित स्त्रिया ह्या कुंकू लावतात व हि एक प्रथा आहे जी खूप काळापासून चालत आलेली आहे आणि ह्यामागे अनेक वैज्ञानिक कारणे देखील आहेत. सनातन धर्मामध्ये महिलांचे कुंकू लावण्यामागे पौराणिक आणि वैज्ञानिक असे दोन्ही हि कारणे आहेत. आज आम्ही तुम्हाला कुंकू लावण्यामागे लपलेले वैज्ञानिक तथ्य बद्दल काही माहिती सांगणार आहोत.

खरं तर कुंकू मध्ये मर्करी म्हणजेच पारा असतो आणि पारा एकटा असा धातू आहे जो द्रव्य रूपात अढळतो. आणि म्हणूनच कुंकूंच्या रूपात ह्याला लावल्याने मेंदू ला शीतलता मिळते आणि डोकं शांत राहते. जेव्हा एखाद्या मुलीचा विवाह होतो, तेव्हा लग्नानंतर घरची सर्व जबाबदारी तिच्यावर एक साथ पडते आणि ह्याचा सर्व प्रभाव नव-विवाहित स्त्रीच्या मन-मेंदू वर पडतो, ज्यामुळे तणाव वाढतो आणि डोकेदुखी,अनिद्रा सारखे अन्य मेंदूशी संभंधित आजार तिला होन्याची शक्यता असते. अशा मध्ये कुंकू लावल्याने स्त्रीचा मानसिक तणाव दूर राहण्यास मदत होते. आणि लग्नानंतर स्त्रीला माथ्यावर कुंकू लावण्याची प्रथा सुरु होण्यामागे हे एक कारण देखील आहे.कुंकू कपाळावर लावल्याने रक्त प्रवाह देखील पहिल्यापासून अधिक चांगला होतो आणि हे लैंगिक क्षमता वाढवण्याचे काम देखील करते. ह्या व्यतिरिक्त कुंकू लावल्याने सौंदर्यामध्ये वाढ होते. वास्तविक मध्ये कुंकू मध्ये असलेल्या पारा धातूमुळे चेहऱ्यावर रेषा किव्हा होल पडत नाहीत. या सोबतच कुंकू लावल्यामुळे स्त्रियांच्या शरीरातून निघणाऱ्या विद्युतीय उत्तेजना पण नियंत्रित राहतात.ह्या सर्व स्वास्थ्य संभंधि लाभासोबतच माथ्यावर कुंकू लावल्याने स्त्रिया लोकांच्या वाईट नजरांपासून दूर राहतात. खरं तर माथ्यावर ज्या ठिकाणी कुंकू लावले जाते, ती जागा ब्रह्मंध्र आणि अध्मि नामक मर्म च्या अगदी वर असते आणि त्या जागेत लावलेले कुंकू मर्म ठिकाणाला बाहेरील वाईट प्रभावापासून वाचवण्यास मदत करते. सामुद्रिक शास्त्र मध्ये अभागिनी स्त्रीसाठी समस्यानिवारण करण्यासाठी कपाळावर कुंकू लावण्याविषयी सांगितले आहे.तेच जर कुंकूंचे पौराणिक महत्व पाहिले तर सनातन धर्मामध्ये लाल रंगाच्या माध्यमातून देवी सती आणि पार्वती च्या उर्जेला व्यक्त केले आहे. देवी सती हि एक आदर्श पत्नीचे प्रतीक मानले जाते, जी आपल्या पतीसाठी तिच्या संपूर्ण जीवनाचा त्याग करू शकते. अश्या मध्ये पौराणिक मान्यता नुसार कुंकू लावल्याने देवी पार्वती आणि देवी सतीचा आशीर्वाद प्राप्त होतो व स्त्रीला नेहमी आनंद ठेवण्यास मदत करते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *