मुलीचं होणार होत लग्न, लग्नाआधी शेवटचं भेटायचं म्हणून बॉयफ्रेंडने शेतात

मित्रानो आजच्या आधुनिक युगात सगळे मुलं पुढे गेलेले आहेत. पूर्वी मुलींवर बंधने असायची मात्र आता तसे राहिले नाही. जवळ जवळ सगळ्याच मुली आपल्या मनासारखं वागतात आणि नंतर त्याचा पच्छाताप त्यांना होतो. आज कितीतरी मुलींचे प्रेम प्रकरण तुम्ही पहिले असतील आणि त्यामुळे अनेक जोडप्यांची जीव पण दिला आहे. अशीच एक घटना आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कोल्हापूरमधील एका मुलीचे सहा वर्ष्यापासून एका मुलावर प्रेम होते. मात्र दुसऱ्या मुलाशी ३ ऑगस्ट २०१९ रोजी तीच लग्न होणार होत.

प्रेयसी अमृता च लग्न होणार म्हणून प्रियकर योगेशने तिला फोन करून मला शेअवतच तुला भेटायचं आहे असं सांगितलं. अमृताने नकार न देता त्याच्यासोबत दुचाकीवर बसून गेली. मानकापूर रोडवर एका शेतामध्ये योगेशने अमृताला नेले. दोघांमध्ये तेव्हा काय काय झाले हे माहित नाही मात्र नंतर योगेश याने अमृताचा लोखण्डी रॉडने मारून हत्या केली. अमृता कुंभार हिला मारल्यानंतर तो तिकडून पसार झाला. मुलगी घरी आली नाही म्हणून घरचे शोध घेऊ लागले होते. दोन दिवसांवर मुलीचं लग्न होत.अमृता कुंभार च इस्लामपूर मधील एका तरुणाशी लग्न होणार होत. ती आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार होती मात्र प्रेयसी अमृताच सुख योगेशला पाहवणार नव्हतं म्हणून त्याने असा टोकाचा निर्णय घेतला. मुलीचा मृतदेह पाहून आईवडिलांचे आश्रू त्यांचे दुःख अनावर झाले. मुलीच्या लग्नाची पालखी उचलण्याऐवजी त्यांना मुलीचा मृतदेह उचलावा लागणार होता. कशीही असली तरी आईवडिलांना आपली मुलगी असो अथवा मुलगा दोघेही प्रिय असतातच. कोल्हापूर मधील जांभळी गावात अमृता राहत होती. शाळेत असतानाच सहा वर्षयांपूर्वी योगेश चे अमृताशी प्रेमप्रकरण जुळले होते.

1 comment

  1. Koni lihila ha blog mahit nahi vichar paha.. Lagna aadhi kelala prem hi chukichi gost nahi…chala aajchya tarkhela timepass pan karna he hi chuki chi gost nahi.. Lagna chya don divsa aadhi bf la shetat jaun bhetat hi matr chuki chi gost aahe… Jar tumhi lagna la hokar dila aahe tar magche sagle bhangad visryay ch he aaj chya pidhi la kalat nahi ka? Ani jar nahi visraych aahe tar mg lagna ho kar deu naka…jau det mi he nahi mhanat ki mulane je kel te barobar aahe… pan hya lekhaka ne ekach baju ka mandavi…charhi baju ne vichar karun nahi ka lihava ha prashna…this is question of whether todays youth are moving in right direction or not?

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *