महिलांच्या या सवयी घर करतात उध्वस्त, नाही येत घरात पैसा

हिंदू धर्मामध्ये घरच्या सुनेला लक्ष्मी मानले जाते. अशी मान्यता आहे कि, कुठली हि स्त्री एखाद्या घराला स्वर्ग बनवू शकते तर तीच स्त्री त्या घराला नर्क सुद्धा बनवू शकते. काही वेळेस मुलींच्या काही सवयी घरच्या दारिद्र्याला जवाबदार असतात तर काही सवयी अश्या देखील असतात ज्या घरात सुख-समृद्धी आणतात. प्रत्येक व्यक्तीची सुख-समृद्धी थोड्या प्रमाणात याच्यावर अवलंबून असते कि ती घरचे सर्व काम लक्ष्मी सारखे करेल व घरच्यांची काळजी घेईल. पण काही असे कामं सुद्धा आहेत जे महिलांनी कधीच करू नयेत आणि हि कामं केल्याने घरात येणारी लक्ष्मी सुद्धा परत आपल्या दारात येत नाही. एक महिलाच असते जी कुठल्याही व्यक्तीच्या जीवनाला आनंदमय बनवू शकते व त्याला वाईट सवयिंपासून वाचवू शकते. पत्नीच्या रूपात ज्या प्रकारे ती प्रत्येक मार्गावर आपल्या पतीचा साथ देत असते व त्याला जीवनाचीदिशा दाखवण्याचे काम करत असते त्याचप्रकारे मुलीच्या रूपात ती लक्ष्मी समान असते. तुम्ही हि म्हण ऐकलीच असेल कि, “प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो” यावरून महिलाच्या खऱ्या रूपाची व अस्तित्वाची जाणीव होते. तर मंडळी चला पाहुयात नेमकी अशी कुठली कामे आहेत जे महिलांनी कधीच करू नयेत.

१. झाडूला पायाने लात मारणे : ज्या घरातील महिला झाडूला लाताने ढकलतात किंवा पाय लावतात, त्या ठिकाणी कधी हि लक्ष्मी वास करत नाही. अश्या घरात नेहमी दरिद्रताच राहते. २. उष्ट्या भांड्यांना गॅसवरच ठेवून झोपून जाणे : जर तुमच्या घरातील महिलांना तवा किव्हा कढई ला जेवण झाल्यानंतर सुद्धा गॅस वर ठेवण्याची सवय असेल तरी हे तुमच्या घरासाठी चांगले नसते. कारण ह्यामुळे सुद्धा तुमच्या घरात लक्ष्मी येत नाही व नंतर ते गरिबीचे कारण बनून जाते.३. पायाने घराचा दरवाजा उघडणे : ज्या घरातील महिला लात मारून दरवाजा उघडतात किंवा बंद करतात, त्या ठिकाणी देखील धनलक्ष्मी नाराज होते. म्हणून जर तुमच्या घरात देखील कुठलीही स्त्री असे करत असेल तर ते थांबवा. ४. घरच्या चौकटीवर बसून भोजन करणे : जर कुटुंबामधील कुठलीहि महिला घरच्या चौकटीवर बसून भोजन करत असेल तर ते घराच्या बर्बादीचे कारण ठरते. हिंदू शास्त्रांनुसार ह्याला खूप अशुभ मानले जाते.५. स्वयंपाक घरात भांडी न धुताच ठेवणे : घरच्या स्त्रिया जर रात्री झोपतांना जेवणानंतर राहिलेली भांडी न धुताच स्वयंपाक घरात ठेवत असतील तरी हि हे गरिबीला आपल्याजवळ येण्याचे निमंत्रण ठरते. म्हणून जेवढे होईल एवढे हे टाळण्याचा प्रयत्न करा. ६. समुद्रातील मिठाने फरशी साफ करा : घरात सुख-शांतीसाठी आठवड्यातून एकदा समुद्रातील मिठाने फरशी किंवा लादी धुवत जा. असे केल्याने लक्ष्मी मताची कृपा घरावर राहते.७. संध्याकाळी किंवा रात्री झाडू लावणे : ज्या घरातील महिला सकाळी लवकर उठून झाडू मारण्याच्या ऐवजी संध्याकाळी किव्हा रात्री झाडू मारत असतील तर हे अशुभ मानले जाते कारण संध्याकाळी आपल्या घरी लक्ष्मी येते. म्हणून हे टाळण्याचा प्रयत्न करा. ८. उशिरा पर्यंत झोपणे : जर कुठल्या घरातील स्त्रिया उशिरा पर्यंत झोपत असतील तर ते घर आणि परिवारासाठी अशुभ मानले जाते. उशिरा पर्यंत झोपणाऱ्या महिला तिच्या पतीसाठी व अन्य सदस्यांसाठी अयशस्वी बनण्याचे कारण ठरते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *