अश्या दिसतात बिना मेकअप च्या या मोठ्या बॉलीवूड अभिनेत्री…..

मित्रांनो अस मानल जात कि एका मुली ला समजून घेणं कोणत्या हि मुला साठी कठीण आहे. पण जर आपण मुलीन बद्दलच बोलत आहोत, तर तुम्हाला हे तर माहीतच आहे कि जर सर्वात जास्त खर्च मुली कशावर करत असतील तर तो आहे त्यांचा मेकअप आणि पार्लर. काही मुली घरातून बाहेर निघतांना कधीच बिना मेकअप च्या नाही निघत कारण त्यांना वाटत जर त्यांना अस कोणत्या मुलानी बघितल तर ते काय करतील, पण सर्वेच मुली अश्या नसतात काही साध्या पण असतात. ज्या मुलांचा विचार न करता कस हि बाहेर निघतात. बॉलीवूड अभिनेत्रीनचा पण असच काही हाल आहे, ते हि बिना मेकअप चे कुठे जात नाही. ९० च्या काळात बॉलीवूड मधे काही अश्या अभिनेत्री आलया ज्यांनी करोडो चाहत्यांच्या मनात आपली जागा केली, आणि आपल्या सुंदरतेमागे लोकांना वेडे केले. त्यांनी आज पर्यंत अनेक चित्रपट केलेत पण आज हि अस वाटत नाही कि त्यांच वय वाढत चाललंय. दिवसान दिवस त्या अभिनेत्रींची सुंदरता वाढत चालली पण वय काय वाढत असलेल दिसून येत नाही. पण जर आपण त्याच अभिनेत्रींना बिना मेकअप चे पाहिल तर काही अशे दिसतात ते…..

सुष्मिता सेन : सुष्मिता सेन ने पूर्वी मिस युनिव्हर्स आपल्या नावी केल होत आणि आज ती ४५ वर्षा ची असून जितकी फिट आणि सुंदर आहे तेवढी बिना मेकअप चे वाटत नाही. पहा कशी दिसते सुष्मिता सेन बिना मेकअप ची. राणी मुखर्जी : राणी मुखर्जी ला बॉलीवूड ची मर्दानी अभिनेत्री म्हंटल जात आणि किती तरी लोक तिच्या स्माईल चे वेडे देखील आहेत. आज हि राणी ४२ वर्षा ची असून तेवढीच सुंदर आहे. पहा कशी दिसते राणी दीना माकेअप ची. माधुरी दीक्षित : बॉलीवूड ची धाक-धाक गर्ल जिच्या स्माईल चे लाखो मुलं वेडे आहेत. मुलं काय कितीतरी मुली पण तिचे चाहते आहेत. आज ५३ वर्षा ची असून हि माधुरी दीक्षित तेवढीच सुंदर आहे जेवढी पहिले होती. पण जर तुम्ही तिला बिना मेकअप चे पहाल तर धक्काच बसेल तुम्हाला. तुम्ही माधुरीचा फोटो पहिलाच असेल ज्यात ती बिना मेकअप ची दिसते.

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *