सलमानने मारली बॉडीगार्डच्या कानफटात, लहान मुलाला धक्का ….

मित्रानो बॉलिवूडचा दबंग हिरो सलमान खान लाखो लोकांचा चाहता आहे. सलमाची वागणूक, स्टाईल, दयाळूपणा अश्या कितीतरी गोष्टी आहेत ज्यामुळे सलमानचे चाहते त्याला सोडत नाहीत. नेहमी अनेक कारणांमुळे चर्चेत असलेला सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सलमानने त्याच्या बॉडीगार्डला कानफटात मारली आहे. ४ जून २०१९ रोजी रात्री १० च्या सुमारास हि घटना घडली आहे. कानफटात मारण्यामागचं नेमकं कारण काय आहे, त्यावेळी सलमान कोठे गेला होता याविषयी आपण सविस्तर पाहणार आहोत.

मित्रानो तुम्ही सलमानचे फॅन असाल तर तुम्हाला माहीतच असेल कि, ईद च्या दिवशी सलमान चा चित्रपट रिलीज होतो. यावेळी देखील ईद ला सलमानचा “भारत” चित्रपट रिलीज झाला. लोअर परेलच्या पीव्हीआर मध्ये सलमान खान गेला होता. सलमान खान आला म्हणजे लोक तेथे त्याला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी जमा होणारच. त्यावेळी देखील चित्रपट संल्यानंतर सलमानच्या अवतीभवती गर्दी जमा झाली. गर्दी झाल्याने सलमानचे बॉडिगार्ड सलमानची सुरक्षा करू लागले त्याचा बॉडीगार्ड शेरा देखील सलमानसोबत होता.शेरा सोबत सर्वच बॉडीगार्ड सलमानच्या चाहत्यांना बाजूला करू लागले. त्यावेळी सलमानच्या एका बॉडीगार्डने सलमानच्या एका छोट्या चाहत्याला देखील बाजूला सरकवले. लहान मुलाला धक्का लागल्यामुळे सलमानने आपल्या बॉडीगार्डच्या कानफटात मारले. सलमान हा वादांमुळे देखील चर्चेत असतो मात्र तो तितकाच चांगला देखील आहे. सलमानचा चाहता छोटा असल्याने व त्याला सरकवल्याने सलमानला राग आला म्हणून त्याने बॉडिगार्डलाचा मारले. सलमानच्या चाहत्यांना हे चांगले वाटेल मात्र काहींना वाईट देखील वाटेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *